Bullet Train Pollution: या प्रकल्पात आवश्यक त्या सुधारणा व उपयोजनांची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम बंद राहणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामास तूर्तास मोठा फटका बसणार आहे. ...
मुंबईत १००० कोटी रुपयांपेक्षा अधिक बजेट असलेले किती प्रकल्प आहेत, अशी विचारणा मुख्य न्या. श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना केली असता असे १२५ प्रकल्प मुंबईत असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. ...
पालकमंत्री उदय सामंत यांनीही दखल घेत कोकणातील निसर्गाला धक्का बसणार असेल तर सरकार कंपनीला उत्पादन सुरू करण्यासाठी परवानगी देणार नाही, असे जाहीर केले ...
शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने ६ डिसेंबरला बीकेसीतील मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटची पाहणी केली होती. ...
नियम धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. आयुक्तांना घेऊन जा आणि किती ठिकाणी नियमांचे पालन केले जाते ते पाहा, असा संतापही न्यायालयाने व्यक्त केला. ...