आज मुंबईतील एका उच्चभ्रु इमारतीला आग लागली. वन अविघ्न पार्क असं या ६० मजली इमारतीचं नाव आहे. या भीषण आगीत एका व्यक्तीचा जीव वाचवताना १९ व्या मजल्यावरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा एक व्हिडीओदेखील व्हायरल होतोय. १९ व्या मजल्यावर फर्निचरचं काम सु ...
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही... ६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यपालांकडे ही यादी मंजुरीसाठी सुपूर्द करण्यात आली होती... याला आता दहा महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटून गेलाय.. पण तरीही राज्यपालांनी ही यादी मंजूर केलेली ना ...
सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवत समाजात तेढ निर्माण करण्याचे अनेक किस्से, बातम्या तुम्ही ऐकल्या असालंच. अशाच एक घटनेसंदर्भात पुण्यात तक्रार दाखल झालीये. मात्र ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. त्याचं झालं असं की लखोबा लोखंडे या नावानं एक व्यक्ती ट्विटर अकाउंट ...