लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद - Marathi News | bihar assembly election 2025 jmm gave the slogan of ekla chalo maha aghadi is now on the verge of a split differences over seat sharing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत तोंडावर, तरीही जागावाटपाबाबत तोडगा नाहीच ...

बिहारमध्ये पुन्हा नितीश की सत्तापालट? - Marathi News | bihar assembly election 2025 nitish kumar again or a coup in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये पुन्हा नितीश की सत्तापालट?

बिहार विधानसभा निवडणुकांत एनडीए व महागठबंधन यापैकी कोण जिंकणार याची देशभर उत्सुकता आहे. या निकालामुळे केंद्रातील एनडीए सरकारमधील समीकरणेही बदलू शकतात. ...

सीपीआय (एमएल) लिबरेशनचे २० उमेदवार; विद्यमान १२ आमदारांना पुन्हा दिली उमेदवारी   - Marathi News | bihar assembly election 2025 cpi ml liberation 20 candidates 12 sitting mla re nominated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीपीआय (एमएल) लिबरेशनचे २० उमेदवार; विद्यमान १२ आमदारांना पुन्हा दिली उमेदवारी  

या पक्षाने आपल्या १२ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.  ...

निलेश घायवळबाबत खळबळजनक माहिती समोर; घरझडतीत पोलिसांना सापडला ‘ॲम्युनेशन बॉक्स’ - Marathi News | Shocking information about Nilesh Ghaywal's injuries revealed; Police found 'ammunition box' during house search | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश घायवळबाबत खळबळजनक माहिती समोर; घरझडतीत पोलिसांना सापडला ‘ॲम्युनेशन बॉक्स’

पोलिसांनी खडकी येथील ॲम्युनेश फॅक्टरीसोबत पत्रव्यवहार केला असून, हा बॉक्स नेमका कोणत्या ॲम्युनेश फॅक्टरीतून बाहेर आला याबाबत तपास सुरु ...

निलेश आणि सचिन घायवळ आणखी एक कारनामा; ४४ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Nilesh and Sachin Ghaywal commit another act Case registered for extorting Rs 44 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश आणि सचिन घायवळ आणखी एक कारनामा; ४४ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल

कोथरूड गोळीबार प्रकरणात पसार असलेल्या नीलेश घायवळविरोधात १७ सप्टेंबरपासून आतापर्यंत दहा गुन्हे दाखल केले आहेत ...

वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ठेवत होता पाळत; बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड - Marathi News | He was keeping the body to avenge the murder of Vanraj Andekar Bandu Andekar gang goon Gajaad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ठेवत होता पाळत; बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड

प्रतिस्पर्धी टोळीतील सोमनाथ गायकवाड आणि साथीदारांच्या घराच्या परिसरात आंदेकर टोळीतील सराईत दत्ता काळेने पाळत ठेवली होती ...

Sangli Politics: आगामी निवडणुकीत जरांगे फॅक्टरचे दर्शन घडणार, इस्लामपुरात तिरंगी लढतीची चिन्हे - Marathi News | Punjabrao Pawar will enter the election fray in Islampur under the leadership of Manoj Jarange | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: आगामी निवडणुकीत जरांगे फॅक्टरचे दर्शन घडणार, इस्लामपुरात तिरंगी लढतीची चिन्हे

नगराध्यक्षपदाचे दावेदार वाढले  ...

Kolhapur: कागलमध्येही मतदार यादीत घोळ, अधिकाऱ्यांवर कारवाई करा; समरजीत घाटगे यांची मागणी - Marathi News | There is confusion in the voter list in Kagal too action should be taken against the officials Samarjit Ghatge demands | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कागलमध्येही मतदार यादीत घोळ, अधिकाऱ्यांवर कारवाई करा; समरजीत घाटगे यांची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने दिले निवेदन ...