आजचे नेते, "सगळ्या गोष्टी सरकारला कशा मागता? तुम्ही पण जरा हात-पाय हलवा ना..." असा प्रेमळ, पण दादागिरीचा सल्ला जनतेला देतात. त्याच नेत्याचा पोरगा अत्यंत धाडसीपणे १८०० कोटींची जमीन ३०० कोटींत घेत असेल तर तोच बाप आपल्या पोराने "चुकीचे काही करू नये असे ...
कितीही विश्वासू लोक असले तरी तज्ज्ञांशी चर्चा करून असे व्यवहार करायचे, भले चार पैसे गेले तरी चालतील. शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, पार्थ यापुढे काळजी घेईल ...