लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

सांगली महापालिकेची प्रभागरचना जुनीच, डावपेच मात्र नवे; काहीजण बंडखोरीच्या तयारीत - Marathi News | The ward structure of Sangli Municipal Corporation is old but the tactics are new | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेची प्रभागरचना जुनीच, डावपेच मात्र नवे; काहीजण बंडखोरीच्या तयारीत

भाजपसाठी प्रतिष्ठेची, तर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई ...

“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा - Marathi News | sanjay raut big claims that a marathi man will become the mayor of mumbai through the close alliance of raj thackeray and uddhav thackeray brothers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut News: कोणत्याही दबावाला न जुमानता ठाकरे बंधू एकत्र आले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन भटक्या विमुक्तांचा आदिवासी समाजात समावेश करा - लक्ष्मण माने - Marathi News | Hyderabad Gazette: Incorporate the nomadic Vimuktas into the tribal society with the support of the Gazette - Laxman Mane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन भटक्या विमुक्तांचा आदिवासी समाजात समावेश करा - लक्ष्मण माने

गुजरात कर्नाटक, आंध्र या राज्यांमध्ये या जमातींना आदिवासी प्रवर्गात दाखवले आहे. आम्हीही मागील ५० वर्षांपासून तीच मागणी करत आहोत. मात्र, आम्हाला तसे करता येत नाही, असेच सांगितले जात आहे. ...

वन खाते अधिक सक्रिय व वेगवान; मंत्री विश्वजीत राणे यांनी अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन  - Marathi News | forest department more active and faster minister vishwajit rane guides officials | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वन खाते अधिक सक्रिय व वेगवान; मंत्री विश्वजीत राणे यांनी अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन 

दिवसभर चालली बैठक, निधीच्या विनियोगावर चर्चा ...

कोणी, कुठंही जाऊ दे.. फरक पडत नाही; काँग्रेसचे नेते, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी थोपटले दंड - Marathi News | Let anyone go anywhere it doesn't matter says Congress leader MLA Dr Vishwajit Kadam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोणी, कुठंही जाऊ दे.. फरक पडत नाही; काँग्रेसचे नेते, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी थोपटले दंड

साम, दाम, दंड वापरून लढणार; सांगलीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक ...

प्रभागात चार, इच्छुकांचे लॉबिंग जोरदार; कोल्हापूर महापालिका निवडणुकीत नेत्यांचे डोके 'ताप'णार - Marathi News | Four in the ward lobbying of aspirants is strong How will the leaders fare in the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रभागात चार, इच्छुकांचे लॉबिंग जोरदार; कोल्हापूर महापालिका निवडणुकीत नेत्यांचे डोके 'ताप'णार

काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गट महापालिकेत एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची शक्यता ...

कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, हक्काचे पॉकेट बदलल्याने निवडणूक आव्हानात्मक; २८ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग - Marathi News | Kolhapur Municipal Corporation's ward structure announced, election challenging as rights pockets change | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, हक्काचे पॉकेट बदलल्याने निवडणूक आव्हानात्मक; २८ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग

पारंपरिक बालेकिल्ले दुसऱ्याच प्रभागात गेल्याने एकाच वॉर्डात सतत गुलाल घेणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले ...

रेल्वे दुपदरीकरणाला काँग्रेसनेच दिलेली मंजुरी; वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा दावा - Marathi News | sudin dhavalikar claims congress itself approved the railway double tracking | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रेल्वे दुपदरीकरणाला काँग्रेसनेच दिलेली मंजुरी; वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा दावा

रेल्वे अधिकाऱ्यांनी दुपदरीकरणाच्या कामाची माहिती देताना यामुळे कोळसा वाहतूक सुलभ होणार असल्याचे म्हटले होते. ...