लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

आरजीवर पूर्वीसारखा विश्वास राहिलाय काय? मतदारांचे कामगिरीकडे लक्ष - Marathi News | is revolutionary goans party trusted as before voters focus on performance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरजीवर पूर्वीसारखा विश्वास राहिलाय काय? मतदारांचे कामगिरीकडे लक्ष

आर.जी. वर पूर्वीसारखा लोकांचा विश्वास अजून राहिला आहे काय, या प्रश्नाचे उत्तर लोकसभा निवडणुकीच्या निकालातूनच मिळू शकेल. ...

Narendra Modi : "कान उघडे ठेवून ऐका, भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई होणारच"; मोदींचा घणाघात - Marathi News | Lok Sabha Election 2024 Narendra Modi says I am not just probing the corrupt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कान उघडे ठेवून ऐका, भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई होणारच"; मोदींचा घणाघात

Lok Sabha Election 2024 And Narendra Modi : "भ्रष्ट लोकांनी कान उघडे ठेवून ऐकावे, तुम्ही मोदींवर कितीही हल्ले केले तरी मोदी थांबणार नाहीत." ...

कल्याण लोकसभेतून भाजपाचा कार्यकर्ता अपक्ष लढवणार निवडणूक - Marathi News | Lok Sabha Election 2024 BJP worker will contest election independently from Kalyan Lok Sabha | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकसभेतून भाजपाचा कार्यकर्ता अपक्ष लढवणार निवडणूक

Lok Sabha Election 2024 : राकेश जैन असं या भाजपाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. ...

"कॅमेऱ्याबरोबर भ्रष्ट, अभ्रष्ट ठरवणाऱ्या दूषित लेन्सचा तुम्ही कधीपासून वापर करायला लागलात?" - Marathi News | Ashish Shelar Slams Uddhav Thackeray over BJP and corruption Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कॅमेऱ्याबरोबर भ्रष्ट, अभ्रष्ट ठरवणाऱ्या दूषित लेन्सचा तुम्ही कधीपासून वापर करायला लागलात?"

Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

पुणे जिल्ह्यात सुरू होणार लोकसभेचे धुमशान; बारामतीकडे देशाचे लक्ष - Marathi News | Dhumshan of Lok Sabha will start in Pune district Country attention to Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात सुरू होणार लोकसभेचे धुमशान; बारामतीकडे देशाचे लक्ष

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार, अशी नणंद-भावजय लढत होणार ...

Satara: महायुतीत अजून तिढा; आघाडीला कोडं सुटेना!  - Marathi News | Mahayuti, Opposition in Maha Vikas Aghadi, Disappointment drama and conflict continue In Madha Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok sabha 2024- माढा मतदारसंघ: विरोध, नाराजीनाट्य अन् गाठीभेटीचा सीलसीलाच कायम

रणजितसिंह मोहिते फडणवीसांना भेटले; उत्तम जानकर यांची भूमिका काय? ...

Manoj Jarange Patil : कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा ते करा, लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार नाही - मनोज जरांगे पाटील - Marathi News | Do whatever you want to do, no independent candidate for Lok Sabha says Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा ते करा, लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार नाही"

Manoj Jarange Patil : मराठा आणि कुणबी एकच आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबावणी करण्यासह इतर मागण्यांबाबत जे उमेदवार काम करतील त्यांना मतदान करा. तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. ...

Lok sabha 2024: रत्नागिरी महायुतीला सोपा, ठाकरे शिवसेनेसाठी अडचणीचा - Marathi News | Maha Yuti increased in strength In Ratnagiri Lok Sabha Constituency, trouble for Thackeray group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Lok sabha 2024: रत्नागिरी महायुतीला सोपा, ठाकरे शिवसेनेसाठी अडचणीचा

पक्षातील फुटीचा ठाकरे गटाला मोठा त्रास, तीन पक्षांमुळे महायुतीची ताकद वाढली ...