लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

“कोणाचे घर पाडणे ही चांगली गोष्ट नाही”; खोक्यावरील कारवाईनंतर सुरेश धस स्पष्टच बोलले - Marathi News | bjp suresh dhas get disappoint on satish bhosale khokya action and said demolishing someone house is not a good thing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोणाचे घर पाडणे ही चांगली गोष्ट नाही”; खोक्यावरील कारवाईनंतर सुरेश धस स्पष्टच बोलले

BJP Suresh Dhas News: वन विभागाने कोणतीही नोटीस न बजावता घर पाडले. ते कोणत्या नियमांनी त्यांनी केले, याचे उत्तर मिळाले, तर बरे होईल. त्याला तात्पुरता दिलासा देऊन पुनर्वसनाच्या बाबतीत गांभीर्याने विचार करू, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. ...

“‘ते’ विधान तर गमतीत केले होते”; शिंदे-पवारांना ऑफर देण्यावरुन नाना पटोलेंचे घुमजाव - Marathi News | congress nana patole take u turn on making an offer of cm post to eknath shinde and ajit pawar and said that statement was made in jest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“‘ते’ विधान तर गमतीत केले होते”; शिंदे-पवारांना ऑफर देण्यावरुन नाना पटोलेंचे घुमजाव

Congress Nana Patole News: काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ऑफर देण्याच्या भूमिकेवरून नाना पटोले यांनी यु टर्न घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

"सत्तेत घेण्यासाठी आदित्य, उद्धव ठाकरेंचे प्रयत्न, कबरीच्या विषयावर यांना का मिरच्या झोंबल्या?" - Marathi News | Naresh Maske slams Sanjay Raut Over aurangzeb Tomb | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"सत्तेत घेण्यासाठी आदित्य, उद्धव ठाकरेंचे प्रयत्न, कबरीच्या विषयावर यांना का मिरच्या झोंबल्या?"

Naresh Maske And Sanjay Raut : नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ...

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू संदीप जोशींना संयमाचे फळ, संघ शाखेपासून सामाजिक कार्याची सुरुवात - Marathi News | Sandeep Joshi declared BJP's candidate for Legislative Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांचे विश्वासू संदीप जोशींना संयमाचे फळ, संघ शाखेपासून सामाजिक कार्याची सुरुवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेले माजी महापौर संदीप जोशी यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. ...

"संजय राऊतांच्या मेंदूचे दोन भाग झालेत, सत्तेची भूक..."; भाजपा नेत्याचं टीकास्त्र - Marathi News | BJP Ashish Shelar slams Sanjay Raut Over Maharashtra Politics and Rokhthok | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"संजय राऊतांच्या मेंदूचे दोन भाग झालेत, सत्तेची भूक..."; भाजपा नेत्याचं टीकास्त्र

BJP Ashish Shelar And Sanjay Raut : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

राजकीय धुळवड; पुढील १५-२० दिवस महत्त्वाचे, गोव्यात धक्कादायक निर्णयांचा काळ - Marathi News | political situation in goa next 15 to 20 days are crucial time for shocking decisions in bjp govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजकीय धुळवड; पुढील १५-२० दिवस महत्त्वाचे, गोव्यात धक्कादायक निर्णयांचा काळ

धक्कादायक निर्णय घेण्यासाठी भाजपचे आताचे केंद्रीय नेतृत्व प्रसिद्ध आहेच. गोव्याविषयी धक्कादायक बातमी पुढील पंधरा-वीस दिवसांत येऊ शकते. ...

मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड दिलेय, आता वरिष्ठच निर्णय घेतील: दामू नाईक - Marathi News | ministers report cards have been given now seniors will take decisions said damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड दिलेय, आता वरिष्ठच निर्णय घेतील: दामू नाईक

मंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भातील घोषणा बी. एल. संतोष करतील ...

कशाला देता महाराष्ट्र भूषण..? वाचाळभूषण, ठोकभूषण द्या..! - Marathi News | Why do you give Maharashtra Bhushan Give Vachal Bhushan, Thok Bhushan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कशाला देता महाराष्ट्र भूषण..? वाचाळभूषण, ठोकभूषण द्या..!

अधिवेशन सुरू आहे. फार वेळ वाया न घालवता या नव्या पुरस्कारांची आणि अभ्यासक्रमांची घोषणा अधिवेशनात करून टाका. महाराष्ट्र कृतकृत्य होईल...! ...