"....१६ मार्च रोजी निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाल्याला सत्तर दिवस उलटले, प्रचाराचे केवळ सात दिवस उरलेले असताना निवडणूक आयोगाने ही सबुरीची सूचना करणे म्हणजे ‘बैल गेला अन् झोपा केला’ असेच काहीसे झाले!" ...
प्रज्वल रेवण्णा याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सक्त ताकीद देऊन देवेगौडा म्हणाले, त्याने आरोपांना सामोरे गेले पाहिजे. त्यासाठी त्याने जिथे कोठे असेल तेथून देशात परतले पाहिजे. मी हे आवाहन करीत नाही, तर सक्त ताकीद देतो आहे. ...