लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

आता उपसरपंच पदासाठी राजकीय गटात रस्सीखेच - Marathi News | Now ruccuss for the post of upsarpanch in the political group | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आता उपसरपंच पदासाठी राजकीय गटात रस्सीखेच

आता उपसरपंच पदावर आपल्या गटाचा उमेदवार कसा विराजमान होईल, यासाठी राजकीय नेते प्रयत्न करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

निर्विवाद वर्चस्वासाठी संघर्षाची गरज - Marathi News | Need for struggle for unquestioned domination | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निर्विवाद वर्चस्वासाठी संघर्षाची गरज

सुधीर राणे ।लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये समर्थ विकास पॅनेलचे सर्वाधिक सरपंच निवडून आले आहेत. मात्र, राणे समर्थकांचा बालेकिल्ला असलेल्या या तालुक्यात शिवसेना व भाजप मुसंडी मारताना दिसत ...

बाचणीत मुश्रीफ गटाच्या १५ वर्षाच्या सत्तेला सुरूंग - Marathi News | Tanging to the power of the 15-year-old Tawat-i-Mushrif group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाचणीत मुश्रीफ गटाच्या १५ वर्षाच्या सत्तेला सुरूंग

बाचणी : बाचणी (ता. कागल) ग्रामपंचायत निवडणूकीत सत्ताधारी मुश्रीफ गटाचा 9 विरूद्ध 2 अशा बहूमतासह सरपंचपदाला गवसणी घालत माद्लिक-बाबा-राजे या महायुतीने धुव्वा उडविला. ...

सांगली महापालिकेत शिवसेनाच सक्षम पर्याय : नितीन बानुगडे-पाटील - Marathi News | Shivsena's most efficient choice in Sangli municipal corporation: Nitin Banude-Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेत शिवसेनाच सक्षम पर्याय : नितीन बानुगडे-पाटील

सांगली महापालिकेच्या सत्तेचा उपभोग घेतलेले कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे पक्ष आणि त्यांचे नगरसेवक बदनाम झाले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मुुंबई आणि ठाण्याचा मोठा अनुभव पाठीशी असलेली शिवसेनाच लोकांसमोर चांगला पर्याय ठरेल, असे मत संपर् ...

कर्जमाफीचा जिल्ह्याला ६५० कोटींचा लाभ-- सदाभाऊ खोत - Marathi News |  Rs 650 crore benefits to the debt waiver district - Sadabhau Khot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्जमाफीचा जिल्ह्याला ६५० कोटींचा लाभ-- सदाभाऊ खोत

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यात २ लाख ६२ हजार ४६७ अर्ज आॅनलाईनद्वारे प्राप्त झाले आहेत. ...

रणदेवीवाडीत २0 वर्षानंतर सत्तांतर--मुश्रीफ गटाचा पराजय - Marathi News |  After 20 years in Raneevewadi - after defeating Mushrif Group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रणदेवीवाडीत २0 वर्षानंतर सत्तांतर--मुश्रीफ गटाचा पराजय

कसबा सांगाव : रणदेवीवाडी (ता.कागल) ग्रामपंचायत निवडणूकीत सलग २० वर्षे सत्ता असणा-या बाजीराव खोत यांच्यासह मुश्रीफ गटाला धोबीपछाड करीत भाजप, सेना, मंडलिक व अन्यपक्षीय महायुतीने सरपंच पदासह १० जागेवर दणदणीत विजय मिळवला. ...

बुलेट ट्रेनला विरोध राहणारच--पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Prithviraj Chavan will remain opposed to the bullet train | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बुलेट ट्रेनला विरोध राहणारच--पृथ्वीराज चव्हाण

कºहाड : ‘भाजप सरकारने ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले ...

कागल तालुक्यात मुश्रीफ-मंडलिक गटाचा वरचष्मा - Marathi News |  In the Kagal taluka, the Shirishmash of the Mushrif-Mandalik Group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागल तालुक्यात मुश्रीफ-मंडलिक गटाचा वरचष्मा

कागल : कागल तालुक्यातील२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दहा ठिकाणी आमदार हसन मुश्रीफ गटाचे सरपंच, तर संजय मंडलिक गटाचे सात ठिकाणी सरपंच निवडून आले ...