खटाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय टिष्ट्वटरवर ‘मी लाभार्थी’ म्हणून सरकारचं कौतुक करणाºया भोसरेच्या नितीन जाधवांनी प्रत्यक्षात मात्र शासनाच्या भूमिकेवर नाराजी च व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित जाधव राष्टÑवादी पक्षाचे कार्यकर्ते ...
राज्य शासनाने अद्याप नॉनक्रिमीलेअर उत्पन्न मर्यादेचा शासन निर्णय काढला नाही. यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून शासनाच्या या धोरणाविरोधात नागपूर अधिवेशनादरम्यान अन्नत्याग आंदोलनाची तयारी ओबीसींच्या विविध संघटनांनी सुरू केली ...
भाजप सरकार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम यंत्र) घोटाळा करून सत्ता काबीज करण्याचा डाव आखत आहे. त्यांचा हा डाव उधळून लावण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी रस्त्यावर उतरेल. लवकरच ईव्हीएम यंत्राविरुद्ध देशभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पार्टीच्यावतीने द ...
भाजपवर टीका करणाऱ्यां शिवसेनेने सत्तेत आमच्या मांडीला मांडी लावण्याची भूमिका का स्वीकारली आहे, असा सवाल भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. संजय राऊत यांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. पूर्वीपासूनची युती टिकावी, असा आमचा ...
काँग्रेसने राज्यभरात जनआक्रोष आंदोलन सुरू केले असून, अमरावती येथे सात नोव्हेंबर रोजी जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी येथे दिली. ...
कोल्हापूर : जळगाव जिल्'ातील चाळीसगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना पदाधिकाºयांनी अवमानकारक वागणूक दिल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे ...