सातारा : ‘तुम्ही राजकारणात आला नसता तर नेमके काय बनला असता?’ असा धाडसी प्रश्न एका चिमुकल्यानं विचारताच ज्येष्ठ नेते शरद पवार दिलखुलास हसले. आजूबाजूला असलेल्या डझनभर लोकप्रतिनिधींना त्यांनी हाच प्रश्न मोठ्या कौतुकानं पुन्हा एकदा ऐकविला. विशेष म्हणजे ह ...
सातारा : ‘अघोरी तत्त्वज्ञान राबविणाºयांच्या हातात देशाची व राज्याची सूत्रे गेली आहेत. सांप्रदायिक विचारांना खतपाणी घालण्याचे काम सध्या काही लोकांकडून केले जात आहे. तथाकथित गोरक्षकांची संख्या वाढली असून, गायीच्या रक्षणाच्या नावाखाली लोकांवर हल्ले केले ...
जिल्हा परिषद सिंचन विभागातील ‘त्या’ ५२ संचिकांपैकी २९ सिमेंट बंधा-यांची कामे पूर्ण झाली असून, संबंधित कंत्राटदारांची मागील ७ महिन्यांपासून २ कोटी ३७ लाख रुपयांची बिले अदा करण्यात आलेली नाहीत. ...
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कंपनीला शेअर बाजारातील त्रुटीवरुन सेबीने दंड आकारल्याप्रकरणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान मोदी आणि रुपाणी यांच्यावर जोरदार टीका केली. तर, मोदी यांनी या प्रकरणी खुलासा करावा अशी मागण ...
कोल्हापूर : राज्यात गेल्या तीन वर्षांत ११ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येस जबाबदार धरून भाजप सरकारवर खुनाचा गुन्हा का नोंद करू नये? असा सवाल माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी सायंकाळी येथे केला. कर्जमाफीसंदर्भात हे रा ...
सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाले आहेत. याचा गौरव करण्यासाठी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी साताºयात सर्वपक्षीय सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सातारी सत्काराला एक लाख जनता उपस्थित ...
फलटण : ‘फलटणकर नेहमीच सहिष्णुता आणि मदतीसाठी आघाडीवर राहिल्याचे नमूद करीत ब्र्रिटिशाविरुद्ध भूमिका घेतल्याने आपल्या कुटुंबातील पूर्वजांना याच जिल्ह्यातील नांदवळ येथून हद्दपार व्हावे लागले. त्यावेळी ती मंडळी फलटण येथे वास्तव्यास आली आणि त्यानंतर त्यां ...
नवी दिल्ली : राष्ट्रगीताच्या वेळी चित्रपटगृहात उभे राहून आपल्या देशभक्तीचा देखावा दाखवावा, असे मला वाटत नाही, असे मत अभिनेते प्रकाश राज यांनी रविवारी व्यक्त केले. चित्रपटगृहातील राष्ट्रगीताच्या सक्तीबरोबरच अभिनेते राजकारणात जाणार असल्याच्या चर्चेवरह ...