हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) नगरपरिषदेच्या १३ डिसेंबर रोजी होणाºया पहिल्याच निवडणुकीमध्ये नगरपरिषदेवर निर्विवाद बहुमत प्राप्त करण्याबरोबरच सत्तासुंदरीला आपलंसं करण्यासाठी ...
सातारा : ‘जिहे-कठापूर योजनेला १ हजार ८५ कोटींच्या निधीला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविली म्हणजे निधी आला, असे होत नाही. पालकमंत्र्यांनी गेल्या तीन वर्षांत केवळ ७० हजार रुपयांचा निधी या योजनेसाठी आणला आहे,’ अशी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार ...
भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त लोकसभा युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नेतृत्त्वात मंगळवारी संघ(नागपूर)ते मोदी(वाराणसी)जनचेतना यात्रा काढण्यात आली. ...
महापालिकेचे मलेरिया-फायलेरिया, शिक्षण, सेस आदींचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडे थकीत आहे. हे अनुदान मिळण्यासोबत जीएसटीच्या अनुदानात वाढ करावी, अशी मागणी मंगळवारी रामगिरी येथे आयोजित बैठकीत पदाधिकारयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकड ...
राज्याचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी काल आष्टी येथील आयोजित राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात सुरेश धस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत 15 कोटी घेऊन भाजपाला मदत केल्याचा आरोप भर सभेत केला होता. त्या केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी माजी राज ...
कोल्हापूर : ‘गोकुळ’शी जिल्ह्यातील सहा लाख दूध उत्पादक शेतकरी जोडले आहेत. राजकीय द्वेषातून चुकीचे आरोप करून संघाची बदनामी करण्याचे उद्योग कोणी करू नयेत. ...
सातारा : जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाºया व जिल्हा परिषदेच्या मालकीच्या राज्यातील पहिल्या आॅडिटोरिअमचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. १३) उद्घाटन झाले.खासदार शरद पवार यांनी फित कापून आॅडिटोरिअम या वास्तूचे उद्घाटन केले. या ...