कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची विविध प्रकारे मोर्चे बांधणी सुरु आहे. विविध राजकीय पक्षाकडून स्वतंत्रपणे तर काही नागरिकांकडून शहर विकास आघाडी स्थापन करून ही निवडणूक लढविण्याची तयारी केली जात आहे. या सर्वांनाच आता नवीन ...
राज्याचे मुख्यमंत्री आपण स्वत: शेतकरी असल्याचे सांगतात. शेती व शेतीशी संबंधीत गोष्टी माहिती असल्याचे सांगतात. दादा आपण एकदा परवानगी द्या, राज्याच्या मुख्यमंत्र्याना वर्षा बंगल्यावर गाईचे दूध काढायला लावतो, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धन ...
शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत काँगे्रसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले काशिनाथ दुभाषी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेस प्रदेश चिटणीस रामचंद्र दळवी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत, जिल ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कॉँगे्रसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत असतानाच सांगली जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहे. राहुल गांधी यांचा पतंगराव कदम व वसंतदादा घराण्यातील नेत्यांशी संपर्क ...
गुजरातमध्ये दीड महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ग्राफ सर्वच वर्गात झपाट्याने वाढला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत तेवढीच घट झाली. गुजरात काँग्रेसमय झाले असून सत्तांतर अटळ आहे, असा दावा लोंढे यांनी लोकमतशी बोलताना केला. ...
विश्लेषण : कृषिमंत्री दाखवायला कुणी पुढे आलेले नाही. मग सत्तार यांच्या आरोपात तथ्य नाही असे कसे म्हणता येईल? पांडुरंग फुंडकर नावाचे हे कृषिमंत्री केवळ खामगावचे असून, ते मंत्रालयात बसत नाहीत, मंत्रिमंडळाच्या बैठकांना दांड्या मारतात. मग करतात तरी काय, ...
कोल्हापूर : कर्जमाफीसह एकूणच सरकारच्या कारभाराबद्दल जनमाणसांत तयार झालेल्या नाराजीमुळे जिल्ह्यांतील इच्छुकांच्या भाजप प्रवेशाला चांगलाच ‘ब्रेक’ लागला आहे. ...