नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मुरगूड : काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये विरोधात लढलो असलो, तरी विकासासाठी राजकीय वैर विसरून आम्ही एकत्र आलो आहोत. स्वर्गीय मंडलिक यांच्या इच्छेनुसार आता संघर्ष मिटवायचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुरगूडची खासदारकीची खंडित झालेली परंपरा आपण पु ...
कर्जमाफीच्या लाभार्थ्यांमध्ये आमदारही सामील आहेत. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी शुक्रवारी विधानसभेत स्वत: ही माहिती देत राज्य सरकारच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याची मागणी केली. ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घोषित झाली असून बँकेतील सत्ताधारी महाआघाडीच्या करारानुसार यावेळी अध्यक्षपद भाजपाला दिले जाणार आहे. परिणामी भाजपाचे गंगाधर राठोड व लक्ष्मण ठक्करवाड यांच्यात चुरस लागली आहे. ...
सरकारचे धोरण शेतक-यांचे मरण असेल तर या प्रस्तापितांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करण्या शिवाय आमच्या समोर गत्यंतर नाही. परिणामी, देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी येथे एकत्र येऊन शेतक-यांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आ ...
कॉंग्रेस गुजरात निवडणूकीत भाजपला हरविण्यासाठी पाकिस्तान उच्चायुक्तांची मदत घेत असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरून शत्रुघ्न सिन्हानी मोदी यांना घरचा ... ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आता आ.आशिष देशमुख यांनी शासनाला ‘टार्गेट’ करणे सुरू केले आहे. वेगळ्या विदर्भावरून मुख्यमंत्र्यांना रोखठोक पत्र पाठविल्यानंतर देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनाच् ...