नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्मलेल्या आम आदमी पार्टीला अखेर राजकीय वास्तवाला सामोरे जावे लागलेच. कल्पनेच्या लाटांवर स्वार झालेल्या चळवळींचे आयुष्य किती मर्यादित असते, हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एव्हाना लक्षात आले असेलच. ‘आप’चे स ...
आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत राज्यभरातील अनेक दिग्गजांनी गर्दी केली होती. शुक्रवारी सायंकाळी वसंत डावखरे यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. ...
विदर्भ अनुशेषाचे गाढे अभ्यासक, माजी राज्यमंत्री अॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या पार्थिवावर रामटेकच्या अंबाळा घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
दररोज सकाळी आपल्या ‘नमस्ते’ला प्रतिसाद न देणाºया स्वपक्षीय खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फटकारल्यापासून त्यांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. भाजपाच्या ३३० खासदारांपैकी फक्त ५ जण दररोज नमो अॅपला प्रतिसाद देतात, हे मोदी यांनी जाहीर करताच बै ...
कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेचा निषेध करत बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. आज सकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ...
आॅनलाईन लोकमतनागपूर:नागपूर : माजी मंत्री व विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे तज्ज्ञ सदस्य अॅड.मधुकरराव किंमतकर यांच्या निधनावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ ...
कर्नाटकमधील एका कार्यक्रमात राज्यघटना बदलविण्याचे जाहीर वक्तव्य करणारे केंद्रीय कौशल्य व विकास राज्यमंत्री अनंतकुमार दत्तात्रय हेगडे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी तक्रार इमामवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली. ...