अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Sanjay Raut On Mahayuti Victories: राज्यातील महापालिका निवडणुकीत महायुतीने बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला असला तरी, या विजयावरून आता राजकीय युद्ध पेटले आहे. ...
Solapur BJP News: महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच सोलापूर भाजपच्या दोन गटांत मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...
ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये आई विरुद्ध मुलगा अशी लढत होत आहे. मुलगा शिंदेसेनेकडून निवडणूक लढवत असून, अपक्ष मैदानात उतरलेल्या आईला आता राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. ...
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सोय निवडणूक आयोगाने दिली होती. ...