महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रीमंडळातले मंत्री असलेले विजय खताळ हे येत्या 26 मार्चला अापल्या वयाची शंभरी पार करत अाहेत. खताळ हे दीर्धकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय हाेते. त्यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. ...
देशातील प्रत्येक घटनात्मक संस्था सध्या राजकीय दबावाखाली काम करतात. सत्ताधारी पक्षाच्या आयडॉलॉजीला प्रशासन बांधील करून घटनात्मक संस्थांविषयी देशातील जनतेत अविश्वास निर्माण केला तर देश चालेल कसा, असा मूलभूत प्रश्न भारताचे भूतपूर्व गृहसचिव, विचारवंत व ...
नाशिक : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अस्थिंचे मंगळवारी (दि़२०) पवित्र रामकुंडात विसर्जन करण्यात आले़ यावेळी त्यांचे चिरंजीव विश्वजित कदम, दोन मुली, बंधू शिवाजीराव कदम उपस्थित होते़ ...
मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या दोन नगरसेवकांनी सोमवारी रात्री महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नेहमीप्रमाणे गोंधळ घातला. त्यामुळे दोघांना एक दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय महापौैर नंदकुमार घोडेले यांनी घेतला ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर चौफेर टीका केली होती. ही टीका भाजपाला चांगलीच झोंबली असून, भाजपाकडून राज ठाकरेंच्या भाषणाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. एकीकडे मोदींच्या नेतृत्वात बलाढ्य झालेल्या भाजपाविरोधात विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी जंग जंग पछाडत आहेत. मात्र दुस ...
एरव्ही शिवसेनेच्या स्थानिक पातळीवर खांदे पालट झाल्यानंतर पदावरून गच्छंती झालेल्या पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण होणारी नाराजी व त्यातून गटबाजीमुळे नव नियुक्त पदाधिकाऱ्याला पदभार स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासूनच गटबाजीचा सामना तसेच रा ...