फेसबूक डेटा लीक प्रकरणापासून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद विकोपाला पोहोचला आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक होत आहे. आता तर या वादात बिग बॉसनंतर छोटा भीमचीही एंट्री झाली आहे. ...
सरकार बनविणार हे काँग्रेसचे दिवास्वप्न आहे. काँग्रेसने राज्यात सरकार बनविण्याचा विचार देखील करू नये, अशी टीप्पणी भाजपचे खासदार अॅड. नरेंद्र सावईकर व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी सोमवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. ...
गोव्यात सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार लवू मामलेदार यांनी पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यावर तोफ डागताना ढवळीकर यांनी गेले वर्षभर एकाधिकारशाही चालविली असल्याचा आरोप केला आहे. ...
विधीमंडळाच्या अधिवेशनात भाजपाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करून यातील घोटाळा उघडकीस आणला होता. त्या अनुषंगाने प्रहार संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मंत्रा ...
औद्योगिक वसाहतीमधील दरोडा प्रकरणात गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या टोळीचा म्होरक्या मोहंमद इम्रान नियाजोद्दीन हा मुंब्रा भागातील एका बड्या राजकीय नेत्याचा जवळचा कार्यकर्ता आहे. ...
शिवसेनेची पक्ष-संघटनात्मक भट्टी गेल्या काही दिवसांपासून बिघडलेली होती. खासदारकी आहे, मोर्चे-आंदोलनेही बऱ्यापैकी होत; परंतु पक्षांतर्गत चलबिचल मोठ्या प्रमाणात वाढली होती. अशात उशिराने का होईना, महानगरप्रमुखपदाचा खांदेपालट करीत निष्ठावंतांना चाल दिली ग ...
नरेंद्र मोदी नावाचा फुगा आता फुटला आहे. ज्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली. तो सोशल मीडिया आता भाजपावरच उलटत आहे. २०१४ ची परिस्थिती आता राहिलेली नाही. २०१९ नव्या पर्यायाचा शोधात असून हा पर्याय निश्चितच ...
राष्टÑवादी भवन येथे यावेळी पाचशे युवकांचे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अकाऊंट उघडून देण्यात आले. राजकीय व सामाजिक विषयावर गप्पा मारत रोज वापरणा-या फेसबुक, व्टीट्वीटर, इंस्टाग्राम सारख्या प्रभावी माध्यमांचा छोटे-मोठे बारकावे लक्षात घेऊन परिपूर्ण उपयोग ...