आंध्र प्रदेशला विशेष राज्य दर्जाच्या मागणीसाठी तेलगू देसम पार्टीचे नेते व मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले असून, बिगरकाँग्रेस व बिगरभाजप नेत्या-खासदारांशी त्यांनी मंगळवारी चर्चा केली. आंध्र प्रदे ...
नाशिक : महानगर शिवसेनेतील खांदेपालटानंतर पहिल्यांदाच नाशिक भेटीवर आलेले संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी यांच्या दौºयातही सेनेतील गटबाजी संपुष्टात आली नसल्याची चर्चा शिवसैनिकांत केली जात आहे ...
कऱ्हाड : पालिकेत सोमवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत विषयपत्रिकेत विषय न घेण्याच्या कारणावरून नाराजीचे नाट्य घडले. ‘जनशक्ती’ने दिलेल्या विषयाचा समावेश विषयपत्रिकेत न केला गेल्याने अखेर जनशक्तीच्या ...
अशोक पाटील।इस्लामपूर : गत लोकसभा निवडणुकी त काँग्रेस आघाडीपुढे उमेदवार निवडीचे आव्हान होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्यास कोणीही इच्छुक नव्हते. परंतु यावेळी मात्र चित्र उलटे असून, खासदार शेट्टी आणि काँग्रेस आघा ...
इस्लामपूर : शहरात आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या एन. ए. गु्रपचा दबदबा आता कमी झाला आहे. आघाडी शासनात मंत्री असताना जयंत पाटील यांनी या गु्रपला मोठी ताकद दिली होती. गांधी चौकात जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला एन. ए. गु्रप गगनचुंब ...
राष्ट्रवादी काँग्रेसची ‘हल्लाबोल’ यात्रा बुधवारी सांगलीत येतेय. जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी राष्टÑवादी बलाढ्य होती. पण लोकसभा-विधानसभा निवडणुकीपासून दुसऱ्या फळीतील दिग्गजांनी पक्ष सोडला आणि ...
सटाणा : शहरातून जाणार्या चौगाव रस्त्याच्या दुरु स्तीसाठी अनेकवेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी या रस्त्यावर वृक्षारोपण करून गांधीगिरी केली. ...