सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माझ्याविरुध्द रचलेल्या कटकारस्थानाची बृहन्मुबई पोलीस आयुक्त यांच्या अंतर्गत विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. खडसे यांनी सोमवारी ...
आमदार नीतेश राणे यांनी दिलेले आव्हान आम्ही स्वीकारले असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून न आल्यास जिल्ह्यातील राजकारणातून मी संन्यास घेईन.असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यानी येथे जाहिर केले. ...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हिंगोली-परभणी मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी सध्या परभणी जिल्ह्यातील इच्छुक जि.प. व न.प. सदस्यांच्या भेटी-गाठी घेताना दिसत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक मात्र शांत दिसत आहेत. ...
बि. डी. भालेकर मैदानावरून दुपारी एक वाजता रखरखत्या उन्हात निघालेला मोर्चा शालीमार चौक, टिळकपथ, महात्मा गांधीरोड, मेहेर सिग्नलवरून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येताच पोलिसांनी तो अडविला यावेळी जिल्हाधिका-यांची शिष्टमंडळान े भेट घेवून निवेदन सादर केले. ...
जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षीय आसिफा नावाच्या मुलीवरील पाशवी बलात्कार व हत्या तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सोळा वर्षीय मुलीवरील बलात्कार अशा दोन्ही प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असून ...
महापालिकेच्या पाच स्वीकृत सदस्यांसाठी सर्व पक्षांत चढाओढ सुरू झाली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी घोडेबाजारास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून शनिवारी या अर्जांची आयुक्त मनो ...