पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिल्यानंतरही भाजपाची नेतेमंडळी सुधण्याचे नाव घेत नाहीये. भाजपांच्या नेत्यांचा वाचाळपणा कायम असून, आता भाजपाचे ज्येष्ठ नेते... ...
राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण विभागाने १ एप्रिलपासून महिलांना आधार कार्डशिवाय सबला आणि अमृत आहार योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक बालकांना आणि स्तनदा मातांना, ...
रेशन धान्य दुकानातील धान्य वाटपात गोंधळ निर्माण झाला असून, स्वस्त धान्य घेणा-या गरीब जनतेला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गरीब कुटुंबातील रेशन कार्डधारकांची नावे आधार कार्ड देऊनही लिंक न झाल्याने तसेच काहींच्या बोटांचे ठसे मशीनशी जुळत नसल्याने रे ...
एमएमआरडीएने पुढच्या ६ वर्षांसाठी राजकीय सभा, बॉलीवूड इव्हेंट किंवा कोणत्याही भव्य कार्यक्रमासाठी बीकेसीमधील मैदान भाड्याने न देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कारखाना चालवताना सहकार कायद्याचे उल्लंघन करणे व आर्थिक अनियमितता करून संस्थेच्या हितास बाधा निर्माण केल्याचा ठपका ठेवून संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश सहनिबंधक सहकारी संस्था तथा सहसंचालक (साखर) यांनी दिले आहेत. दरम्यान, ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतु मध्येच त्यात व्यत्यय आला होता. पूर्वी फक्त चारच इच्छुक होते. आता ती संख्या आठवर गेली आहे. ...