महाबळेश्वर : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासन पातळीवर प्लास्टिकबंदी, पेपरलेस काम करण्यासाठी जनजागृती केली जाते; पण महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘पेपरलेस’ संकल्पनेलाच खो ...
शहरात अवैध धंदे बोकाळले आहेत, या धंद्याशी संबंधित लोकांची शहरात गुंडगिरी वाढत आहे यामुळे पोलीस प्रशासनाने याविरोधात कडक पावले उचलावीत या मागणीसाठी आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. ...
विधान परिषदेच्या हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून अकोल्याचे आ.श्रीकिशन बाजोरिया यांचे चिरंजीव विपुल बाजोरिया हे शिवसेनेकडून इच्छुकांच्या यादीत आल्याने मतदारांत घोडेबाजाराची आस वाढली आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यातील इच्छुकांत आता ...
२०१९साली होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. येत्या रविवारी आदित्य ठाकरे पुण्यात येत असून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती आणि त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ...
कोरेगाव भीमा मुद्दावरून पुण्यात चांगलेच राजकारण पेटले असून बुधवारी भाजपचे खासदार माजी प्रदीप रावत यांनी सत्यशोधन समितीच्या अहवालावर शहर काँग्रेसतर्फे पत्रक काढून टीका करण्यात आली आहे. ...
राज्य सरकारने आदेश देऊनही गाय दूध खरेदी दरात वाढ केली नसल्याने विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी ‘गोकुळ’ दूध संघाला नोटीस बजावली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल संचालक मंडळ बरखास्त का करू नये? याबाबत ३ मे रोजी म्हणणे सादर करण्य ...
कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांना कार्यालयात जाउन शिवीगाळकरुन धमकवल्या प्रकरणी डॉ. अंकुश लाड यांच्याविरोधात मंगळवारी (दि.२४ ) रात्री साडे अकराच्या सुमारास गुन्हा दाखल केला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिल्यानंतरही भाजपाची नेतेमंडळी सुधण्याचे नाव घेत नाहीये. भाजपांच्या नेत्यांचा वाचाळपणा कायम असून, आता भाजपाचे ज्येष्ठ नेते... ...