भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघर लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मुलालाच उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत चर्चाही झाली होती. मात्र वनगा कुटुंबीयांनी अचानक व ...
शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकतीची सुनावणी होऊन सहा तासांनी जिल्हाधिकाºयांनी निकाल जाहीर केला. त्यांना कोणा-कोणाचे दूरध्वनी आले त्यांच्यातील झालेल्या संभाषणाचे सीडीआर मागविण्यात येणार असून, जिल्हाधिकारी मराठी व्यवस्थित ब ...
महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी शनिवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांच्याकडे सोपविला. सत्ताधारी भाजपाविरोधात आक़्रमक भूमिका बजावू शकेल, अशा व्यक्तीला राष्टÑवादी काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनेते पदी संधी दिली जाणार आहे. ...
आळंदी नगर परिषदेच्या दोन स्वीकृत सदस्य निवडीसाठी झालेल्या विशेष सभेत भाजपाच्या वतीने संतोष गावडे यांची, तर शिवसेनेच्या वतीने राणी रासकर यांची निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी वैजयंता उमरगेकर यांनी केली. ...
इंदापूर विधानसभेची निवडणूक आपण लढविणार आहोत. आपल्या उमेदवारीची काळजी काँग्रेस पक्ष घेईल, असे वक्तव्य आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत केले. ...
‘युती’ची द्वाही फिरवली गेली असली तरी, शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी भाजपाचे बळ एकवटणे अवघड आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतानाच त्याची चुणूक दिसून आली. त्यात भाजपा समर्थकानेच अपक्ष उमेदवारी केली आहे. दुसरे म्हणजे खुद्द शिवसेनेत त्यांच्या उमेदवाराला मन:पूर्व ...
गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी संपर्क साधला, यावेळी त्यांची आणि माझी अहमदाबादमध्ये चर्चा झाली. तत्कालीन काँग्रेसचे सरकार हे भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी असल्याच्या मुद्यावरून त्या सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्रित ये ...