सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करताच सत्तास्थापनेचा केंद्रबिंदू राजकीय पक्षांच्या कार्यालयाकडून राजभवनाकडे वळला होता. मात्र, राजभवन ठाम होते. सर्वांत मोठ्या पक्षाला विचारणा, बहुमत असेल तर संधी, नसेल तर दुसरा पर्याय! पी. सी. अलेक्झांडर यांची काय ...
भाजपासोबत युती करणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले आहे. मात्र, आमची भाजपासोबत निवडणूकपूर्व नैसर्गिक युती आहे. शिनसेनेने भाजपाशी युती केली नाही तर शिवसेनेत मोठी फूट पडेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. शिवसेना दूर गे ...
शहागंज, राजाबाजार येथील दंगलीमागे आर्थिक गणितही कारणीभूत असल्याचे आता समोर येत आहे. या भागातील प्रत्येक हातगाडीचालकांकडून दररोज पन्नास रुपये हप्ता वसुली करण्यात येत होती. ...
शिवसेनेने विश्वासात न घेता एकट्यानेच दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षणाचा नारा देत पुकारलेल्या मोर्चामुळे संतप्त झालेल्या भाजपने आज खा.चंद्रकांत खैरे यांना टीकेचे लक्ष्य करीत त्यांच्या स्मरणशक्तीवर हल्ला चढविला. ...
‘मी कॉलर उडवतो, यापुढेही उडवत राहणार. तुमच्या वयाचा विचार करून गप्प बसतोय. माझ्यासारखा कोणी वाईट नाही. माझ्या कॉलरवर बोलायचे असेल तर समोर येऊन बोला,’ असा सज्जड इशारा खासदार ...
सांगली जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील आणि संचालकांतील मतभेद टोकाला गेले असून, याबद्दल नाराज संचालकांची शुक्रवारी आष्टा येथे बैठक झाली. अध्यक्ष पाटील आणि उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने बदलाची माग ...
दुपारी बारा वाजता शहर कॉँग्रेस भवनापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांनी कॉँग्रेसचे ध्वज व हातात विविध घोषणा लिहीलेले फलक घेतले होते. त्यात प्रामुख्याने ‘संसदेत शिरताना करतात वाकून नमस्कार, प्रत्यक्षात त्यांच्या मनात लोकशाही बद्दल तिरस्कार’, ‘सत्त ...