लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : येथील नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी अनिता नारायणकर तर उपनगराध्यक्षपदी सय्यद जरीना यांची बिनविरोध निवड झाली. येथील पंचायत समिती सभापती महिला असल्यामुळे खऱ्या अर्थाने पाटोद्यात महिलाराज अवतरले आहे.दोन्ही पदाधिकारी माजी मंत्री ...
प्रमोद सुकरे ।कऱ्हाड : गुरुवारी रात्री एका जाहीर कार्यक्रमात पृथ्वीबाबा, बाळासाहेब, उदयसिंह, आनंदरावनाना, इंद्रजितबाबा, अविनाशदादा ही सारी मंडळी एकाच व्यासपीठावर दिसली. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून टिपलेली छबी काही मिनिटांतच तालुका, जिल्हा अशी सर्वद ...
महापालिकेच्या अमृत योजनेंतर्गत मिरज पाणीपुरवठा प्रकल्पाच्या जादा दराच्या निविदेबाबत केलेला ठराव अंशत: विखंडित करण्यास शुक्रवारी महासभेत तीव्र विरोध करण्यात आला. ...
महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार व शिवसेनेचे नगरसेवक शेखर माने या माजी गुरू-चेल्यातील वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या राजकारणातील कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडी तसेच भाजप-ताराराणी आघाडी यांपैकी कोणालाही थेट पाठिंबा न देता तटस्थ राहण्याचा शिवसेनेने घेतलेला निर्णय कॉँग्रेसच्या ...
सांगली : महापालिकेच्या ७० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उद््घाटनावरून निर्माण झालेल्या राजकीय वादावर गुरुवारी पडदा टाकण्यात आला. उद््घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर काँग्रेस, ...
राज्यातील खनिज खाणी नव्याने सुरू व्हाव्यात म्हणून सगळे मंत्री, आमदार आणि सरकार प्रयत्न करत आहे. गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांचे जे काही प्रश्न किंवा गा:हाणी आहे त्याविषयी भाजपचे नेतृत्व त्यांच्याशी चर्चा करील व तोडगा काढील, असे प्रदेश भाजपने ...