विरोधी पक्षांना एक करणे व मुस्लिम मतदातारांना आपलेसे करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या रोजा-इफ्तारमध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तथा माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह जवळपास ...
विविध मागण्यांसाठी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेऊन, पत्रे लिहूनही दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांच्या मंत्र्यांनी गेल्या दोन दिवसांपासून नायब राज्यपालांच्या कार्यालयातच धरणे धरले आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोकणामधून जसा आपला उमेदवार विजयी झाला आहे, त्याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होण्यासाठी लोकांच्या संपर्कात राहा, त्यांच्याशी भेटी वाढवा. ...
नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेवेत मागील कार्यवृत्त मंजूर करण्यावेळीच सत्ताधारी विकास आघाडीचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. ...
रविवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन कार्यक्रमानंतर चर्चेत आलेल्या त्या पगडीवरून इतके रामायण होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया मुरुडकर झेंडेवाले दुकानाचे शिरीष मुरुडकर यांनी नोंदवली.इतकेच नव्हे तर पगड्या बघायला आणि खरेद ...