पंतप्रधान हे अन्याय अत्याचार, घोटाळे व देशात होणारा भ्रष्टाचार याबाबतीत काहीच बोलत नाहीत. शिवाय शासनाने आता हुकूमशाही पद्धतीने काम करण्यास सुरूवात केली असून पंतप्रधान केवळ भाजपाचा प्रसार अधिक कसा होईल या विषयावर जास्त बोलतात. त्यामुळे संविधान बचाव दे ...
आगामी लोकसभा, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील होणाऱ्या विजयी संकल्प सभांचा शुभारंभ उद्या सोमवारी बीड येथून होत आहे. या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार हे राज्य आणि केंद्र शासनाविरुद्ध रणशिंग फु ...
धुळे जिल्ह्यात भाजपामध्ये चार वर्षांपासून सुरू असलेल्या सुंदोपसुंदीने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कळस गाठला आहे. आक्रमक नेते अनिल गोटे यांच्या विरोधाला न जुमानता मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सूत्रे सोपविल्याने निकराची लढाई सुरू झाली आहे. ...
अकोला : काँग्रेससोबत युती करण्यासाठी आमची तयारी आहे; परंतु काँग्रेसकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नसल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
मंत्रिमंडळ विस्तारावरून गोवा प्रदेश भाजपाच्या राज्यभरातील हजारो कार्यकर्त्यांमध्ये जी अस्वस्थता निर्माण झाली होती, त्या अस्वस्थतेला तात्पुरता विराम देण्यात सध्या तरी भाजपाचे नेते यशस्वी ठरले आहेत. ...
अलीकडच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष लोकांचे प्रश्न हाती घेऊन रस्त्यावर उतरत असताना शिवसेना मात्र आवाज हरविल्यागत आस्ते कदम टाकताना दिसत आहे. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असूनही या पक्षाची आक्रमकता नजरेस पडत नाही. संघटनात्मक पदाधिकारीही सुस्त ...
सिन्नर : केवळ आश्वासनांचा भडीमार करून सर्वसामान्यांना झुलवत ठेवणाऱ्या भाजपा-सेनेच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कॉँग्रेसने महाराष्टÑभर जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात या यात्रेचे जोरदार स्वागत करण्याचा नि ...
औरंगाबाद : वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचे भाडेकरार नियम २०१४ ची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायमूर्ती जकी उल्लाह खान यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेल्या सहा सदस्यांच्या समितीने शनिवारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात बैठकीला सुरुवात केली. बैठकीत एमआयएमच्या कार ...