मुरगाव नगरपालिकेचा ५० वा नगराध्यक्ष निवडण्यासाठी बुधवारी (दि.१७) सकाळी पालिका सभागृहात बैठक बोलवण्यात आली असून, ह्या पदासाठी मंगळवारी (दि.१५) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चार नगरसेवकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. ...
'भाजपा सरकार देशात जास्त काळ सत्तेवर राहिल्यास भविष्यात आपल्या बोलण्यावर बंदी असेल. मी सरकारच्या विरोधात आहे. काँग्रेस किंवा भाजपाच्या बाजूचा नाही. ...
चांगल्या उमेदवाराला सर्वच पक्षांतून मागणी असते; त्यामुळे यदाकदाचित कोल्हापूर मतदारसंघ कॉँग्रेसकडे गेला, तर पक्षाध्यक्ष राहुल गांधीही माझीच उमेदवारी जाहीर करतील, त्यांनी माझे लोकसभेतील काम बघितले आहे. त्यांच्याशी माझे चांगले संबंध असून, ते सगळ्यांना द ...
गेल्या बावीस वर्षापासून राजकारण आणि समाजकारणात काम करत आलो आहे, ज्या नेत्यासोबत एवढी वर्षे काढली, त्या नेत्याने माझ्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणा एवढ्या जिव्हारी लावून घेतल्या की मला त्यांनी तात्काळ युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून कार्यमुक्त केले, हे तुम्ह ...
आगामी निवडणूकांपूर्वी आणि येत्या 18 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याला शिवसेना जोरदार शक्ति प्रदर्शन करणार असून लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर येणार आहेत. ...
कळमोदा, ता.रावेर येथील शेतकरी तथा ग्रामस्थ काशिनाथ बाबूराव पाटील यांनी कळमोदा ते फैजपूर हा चार किलोमीटरचा रस्ता दुरुस्तीसाठी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर १० रोजी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला, मात्र ग्रामस्थांच्या आनंदावर क्षणातच विरजण पडले, ...