लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

विधानसभेला २ वर्षे, आताच बोलणे अयोग्य: जीत आरोलकर - Marathi News | 2 years to the goa assembly election it is inappropriate to speak now said jeet arolkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विधानसभेला २ वर्षे, आताच बोलणे अयोग्य: जीत आरोलकर

आपला उमेदवार निवडून यावा ही सर्वांची इच्छा ...

मुख्यमंत्र्यांना प्रत्येकाचे काम माहीत; ते योग्य निर्णय घेतील!: सुभाष फळदेसाई - Marathi News | cm pramod sawant knows everyone work he will take the right decision said subhash phaldesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांना प्रत्येकाचे काम माहीत; ते योग्य निर्णय घेतील!: सुभाष फळदेसाई

सहा वर्षपूर्तीबद्दल केले अभिनंदन ...

सभापतींकडून दुजाभाव, विरोधक झाले आक्रमक; विधान परिषदेचे कामकाज दोनदा करावे लागले तहकूब  - Marathi News | Speaker's partiality, opposition becomes aggressive; Legislative Council proceedings had to be adjourned twice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सभापतींकडून दुजाभाव, विरोधक झाले आक्रमक; विधान परिषदेचे कामकाज दोनदा करावे लागले तहकूब 

आ. दरेकर यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावर विरोधकांनी केलेली चर्चेची मागणी सभापतींनी फेटाळून आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर केला. ठरावावर बोलायला मिळत नसेल, तर सभागृहात यायचे कशाला, असा आक्षेप विरोधकांनी घेतला. ...

मंत्र्यांची अनास्था, अधिकारी विचारेनात, पतच घसरली; विधानसभेत सत्ताधारी, विरोधी सदस्यांनी व्यक्त केली तीव्र चिंता - Marathi News | Ministers' disinterest, officials not asking questions, the situation has deteriorated; Ruling and opposition members expressed serious concerns in the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्यांची अनास्था, अधिकारी विचारेनात, पतच घसरली; विधानसभेत सत्ताधारी, विरोधी सदस्यांनी व्यक्त केली तीव्र चिंता

अर्थसंकल्पातील अनुदानावरील चर्चेत सहभागी होत असताना उद्धव सेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, मंत्र्यांना सभागृहाच्या कामकाजाचे गांभीर्य राहिलेले नाही... ...

उत्पल एक दिवस पणजी जिंकेल! - Marathi News | utpal parrikar will conquer panaji one day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पल एक दिवस पणजी जिंकेल!

मी धीर गोळा करून म्हणाले, "भाई, तुम्ही चुकलात. तुम्ही योग्यवेळी उत्पलला राजकारणात आणायला हवं होते." ...

Sangli Politics: महायुतीत पक्षवाढीची स्पर्धा; इस्लामपूर-शिराळ्यात भाजपपुढे आव्हान - Marathi News | The entry of Deputy Chief Minister Eknath Shinde and Ajit Pawar in Islampur Shirala poses a challenge to BJP to increase its strength | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: महायुतीत पक्षवाढीची स्पर्धा; इस्लामपूर-शिराळ्यात भाजपपुढे आव्हान

कार्यकर्त्यांची मने जुळवण्यात अपयश ...

Sangli Politics: महापालिका, जिल्हा परिषदसाठी पक्षांतराचा धडाका, जयश्रीताई पाटील यांचेही नाव चर्चेत - Marathi News | There are talks that rebel Congress leader Jayashree Patil will join the Nationalist Congress Party | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: महापालिका, जिल्हा परिषदसाठी पक्षांतराचा धडाका, जयश्रीताई पाटील यांचेही नाव चर्चेत

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच पक्षप्रवेशाचा बार ...

“...तर तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही, नितेश राणे आज लाडके आहात पण...”; कुणी केली टीका? - Marathi News | ncp sp group rohit pawar criticized bjp leader nitesh rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तर तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही, नितेश राणे आज लाडके आहात पण...”; कुणी केली टीका?

NCP SP Group Rohit Pawar News: तुम्ही नेत्याला खूश करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचे मोठे नुकसान करत आहात, अशी टीका करण्यात आली आहे. ...