भुसावळ येथील शासकीय गोदामामध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले असल्यामुळे ज्वारी व मका खरेदी खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब होत असला, तरी नोंदणी झालेली सर्व ज्वारी व मका पूर्णपणे मोजून घ्यावी, अशी सूचना आमदार संजय सावकारे यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात व ...
देशात नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवार काँग्रेसचा असो की राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव अटळ असल्याचा दा ...
तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर छगन भुजबळ यांनी राष्टÑवादी पक्षाचे प्रत्येक व्यासपीठ तर गाजवलेच, परंतु अखिल भारतीय समता परिषदेच्या संघटन विस्तारातही गुंतवून घेतले असून, त्यातूनच राज्यातील बीड, श्रीगोंदा, शहादा, सोनगीर या ठिकाणी समता मेळावे घेऊन मरगळल ...
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती प्रल्हाद राखोंडे यांनी गाळ्यांच्या प्रश्नावर जि.प.समोर उपोषण केले होते. आता वसमत तालुक्यातीलच व राकाँच्याच जि.प.सदस्या रत्नमाला चव्हाण यांनी शिक्षणासह विविध प्रश्नांवर वाद्यासंगीत आंदोलन सुरू केल्याचे आज पहायला ...
पाचपैकी तीन राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसने मिळविलेल्या यशानंतर सांगली जिल्'ातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी, सोबतीला गटबाजीही तितक्याच उत्साहाने रिचार्ज होताना दिसत आहे. ...
राज्यातील भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यामुळे मंगळवारी सर्वसाधारण सभेत शासनाच्या अभिनंदनाचा ठराव भाजपने ठेवला. भाजपला घायाळ करण्यासाठी दुसऱ्या क्षणाला शिवसेना, काँग्रेस नगरसेवकांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या मुद्यावर विजयी पक्ष ...