लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष! - Marathi News | Shiv Sena UBT and MNS Rally Sandeep Deshpande TShirt Photo Viral on Social Media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

Uddhav Thackeray- Raj Thackeray Rally: त्रिभाषा धोरणातील हिंदीच्या सक्तीविरोधातील निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेचा आज मुंबईत विजयी मेळावा होणार आहे. ...

"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले - Marathi News | A Marathi person notices Who is Dutappi Fadnavis' harsh criticism of Thackeray's victory rally, clearly spoken on hindi language row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले

"कुणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही. जे मराठी मुलांच्या हिताचे असेल, तेच महाराष्ट्रात होईल आणि तोच मराठी मुलांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ..." ...

‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल - Marathi News | Did eknath shinde love for Maharashtra decrease by saying Jai Gujarat Chief Minister's question to the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

जय गुजरात या घोषणेने शिंदेंचे गुजरातवर जास्त प्रेम आणि मराठी व महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? एवढा संकुचित विचार मराठी माणसांना शोभत नाही ...

इंग्रजांनी व स्वकियांनी इतिहासातील नायकांवर अन्याय केला, तो डिलीट करण्यात आला - देवेंद्र फडणवीस - Marathi News | The British and the Swakis did injustice to the heroes of history, they were deleted - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंग्रजांनी व स्वकियांनी इतिहासातील नायकांवर अन्याय केला, तो डिलीट करण्यात आला - देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आपल्या नायकांचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत, ...

एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव - Marathi News | Eknath Shinde Jai Gujarat statement CM Devendra Fadnavis took Sharad Pawar name in reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM फडणवीसांनी घेतले पवारांचे नाव, म्हणाले...

Eknath Shinde Jai Gujarat, Devendra Fadnavis Sharad Pawar : "एकनाथ शिंदेंनी जय गुजरात म्हणल्यावरून इतका बवाल करायची गरज नाही"- मुख्यमंत्री फडणवीस ...

Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र - Marathi News | Sanjay Raut slams Eknath Shinde Over jai gujarat slogan in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

Sanjay Raut And Eknath Shinde : संजय राऊत यांनी 'जय गुजरात' वरून एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

हिंजवडीकडे दुर्लक्ष म्हणजे अन्याय; समस्या लवकर सुटल्या नाहीत तर आंदोलन - सुप्रिया सुळे - Marathi News | Ignoring Hinjewadi is injustice; If problems are not resolved soon, there will be agitation - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडीकडे दुर्लक्ष म्हणजे अन्याय; समस्या लवकर सुटल्या नाहीत तर आंदोलन - सुप्रिया सुळे

हिंजवडी परिसर महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर महसूल निर्माण करतो, त्यामुळे येथील समस्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे अन्याय आहे ...

स्वतःच्या आई-बहिणींचा सन्मान करू शकत नाहीत ते इतरांचे काय करणार? मस्तानीच्या वंशजांचा संताप - Marathi News | If they can't respect their own mothers and sisters what will they do to others? Mastani's descendants are furious | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःच्या आई-बहिणींचा सन्मान करू शकत नाहीत ते इतरांचे काय करणार? मस्तानीच्या वंशजांचा संताप

बुधवार पेठेचं नाव ‘मस्तानी पेठ’ करा! असे म्हणणाऱ्या उद्धवसेनेला मस्तानी यांच्या वंशजांनी सुनावले ...