लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

बदलला पक्ष तरी आमदारकी फिक्स; कोल्हापूर जिल्ह्यात सहा जणांना मिळाले यश - Marathi News | Babasaheb Kupekar, Digvijay Khanwilkar, Sadashivarao Mandlik, Amal Mahadik, Ulhas Patil from Kolhapur district were also elected by switching parties in the assembly elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बदलला पक्ष तरी आमदारकी फिक्स; कोल्हापूर जिल्ह्यात सहा जणांना मिळाले यश

पोपट पवार कोल्हापूर : उमेदवारापेक्षा पक्ष कोणता हे पाहून अनेक मतदार आपला कौल ठरवत असतात. त्यामुळे उमेदवारांनी इकडून तिकडे ... ...

कोल्हापूर जिल्ह्यात सहा मतदारसंघांत शेजारच्या तालुक्यांची अडक, उमेदवारांची होते दमछाक  - Marathi News | six constituencies are included in neighboring taluka causing difficulties for the candidates In Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात सहा मतदारसंघांत शेजारच्या तालुक्यांची अडक, उमेदवारांची होते दमछाक 

सर्वाधिक मतदान केंद्रे, निकाल बदलवणारे मताधिक्य कोणत्या मतदारसंघात.. वाचा सविस्तर ...

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये खुर्चीसाठी पक्ष बदलाचा नेत्यांचा पायंडा - Marathi News | Ajitrao Ghorpade changed role eight times and former MP Sanjay Patil four times for power in Tasgaon-Kawathe Mahankal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगाव-कवठेमहांकाळमध्ये खुर्चीसाठी पक्ष बदलाचा नेत्यांचा पायंडा

आबा गटाची भूमिका जैसे थे; घोरपडे, संजयकाकांनी कितीवेळा बदलली भूमिका ...

पुण्याच्या पहिल्या महापौर कमल व्यवहारेंची काँग्रेसमधून बंडखोरी; स्वराज्य पक्षात प्रवेश - Marathi News | Revolt of Pune first mayor Kamal vyvhare from Congress Joining the Swarajya Party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या पहिल्या महापौर कमल व्यवहारेंची काँग्रेसमधून बंडखोरी; स्वराज्य पक्षात प्रवेश

कसबा विधानसभेत रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने व्यवहारेंनी बंडखोरीचा निर्णय घेतला ...

जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 BJP Shivsena jalgaon Assembly constituency Politics | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार

Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या निवडणुकांमध्ये जे उमेदवार आमने सामने लढले होते. तेच उमेदवार आज एकत्र येऊन प्रचार करत असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यातील काही मतदारसंघांमध्ये दिसत आहे ...

विकास प्रकल्पांबाबत नागरिकांना विश्वासात घ्या; माजी केंद्रीय सुरेश मंत्री प्रभू यांची सूचना - Marathi News | take citizens into confidence regarding development projects suggestion of suresh prabhu | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकास प्रकल्पांबाबत नागरिकांना विश्वासात घ्या; माजी केंद्रीय सुरेश मंत्री प्रभू यांची सूचना

कायद्यात तशी तरतूद असून, हा नियम गोव्यालाही लागू होतो, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.  ...

सत्तरी तालुका भाजपमय, ४४ हजार सदस्य; पूर्ण गोव्यात वाळपई पहिल्या क्रमांकावर - Marathi News | 44 thousand bjp members in sattari and valpoi is number one in whole goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सत्तरी तालुका भाजपमय, ४४ हजार सदस्य; पूर्ण गोव्यात वाळपई पहिल्या क्रमांकावर

गेल्या आठवड्यात चाळीस हजारांचा टप्पा भाजप सदस्य नोंदणी मोहीमेने सत्तरीत गाठला होता. ...

Nana Patole: चंद्रकांत पाटील म्हणतायेत आमच्यात वाद! त्यांचं तरी कुठं चांगलं चाललंय, नाना पटोलेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Chandrakant Patil says we have a dispute They are doing well Nana Patole reply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nana Patole: चंद्रकांत पाटील म्हणतायेत आमच्यात वाद! त्यांचं तरी कुठं चांगलं चाललंय, नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

सरकारच्या माध्यमातून त्यांनी सरकारी तिजोरीवर डल्ला मारला, आता ते मतांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत ...