लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Kolhapur: ‘गोकुळ’ संचालक वाढविण्यास शौमिका महाडिक यांचा विरोध, अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले.. - Marathi News | Shoumika Mahadik opposes the increase in the number of directors of Gokul dudh sangh kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘गोकुळ’ संचालक वाढविण्यास शौमिका महाडिक यांचा विरोध, अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले..

संचालक मंडळाची सभा : अगोदर चर्चा करा, तोपर्यंत प्रलंबित ठेवण्याची सूचना ...

विरोधकांच्या बैठकीला विजय सरदेसाईंसह आमदार वीरेश बोरकर यांची 'दांडी' - Marathi News | mla viresh borkar absent with vijai sardesai at the opposition meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधकांच्या बैठकीला विजय सरदेसाईंसह आमदार वीरेश बोरकर यांची 'दांडी'

विरोधकांमधील दुफळी पुन्हा एकदा चव्हाट्यावर. ...

Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी! - Marathi News | Demand to change name of Khuldabad in Chhatrapati Sambhajinagar district to Ratnapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!

भाजप आमदार संजय केणेकर यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी केली. ...

असदुद्दीन ओवेसींच्या AIMIM ला झटका! एकमेव हिंदू महिला नगरसेवकाचा राजीनामा, नेमकं काय घडलं? - Marathi News | Madhya pradesh Asaduddin Owaisi's AIMIM suffers setback hindu councilor aruna upadhyay resigned in khargone | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :असदुद्दीन ओवेसींच्या AIMIM ला झटका! एकमेव हिंदू महिला नगरसेवकाचा राजीनामा, नेमकं काय घडलं?

यासंदर्भात पत्रकारांसोबत बोलताना अरुणा उपाध्याय म्हणाल्या, आपण राजीना दिला असला तरी कुठल्याही इतर पक्षात जाणार नाही. तर खरगोन नगर परिषदेतील एक स्वतंत्र नगरसेवक म्हणून काम करत राहू. ...

नदीकाठ सुधार प्रकल्पातील जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | The court allowed the petitioners to file objections to the proposals if they see further tree felling and violation of environmental rules. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदीकाठ सुधार प्रकल्पातील जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

न्यायालयाने याचिकाकर्त्यांना पुढील वृक्षतोड व पर्यावरण विषयक नियमांचा भंग होत असल्याचे निदर्शनास येत असल्यास संबंधित प्रस्तावांवर आक्षेप नोंदविण्याची मुभा दिली ...

भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट' - Marathi News | The path to BJP's entry is clear, Sunil Bagul of Thackeray's Shiv Sena, a new 'dist' in the Mama Rajwade case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्याविरोधात प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.  ...

ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे” - Marathi News | will the raj thackeray and uddhav thackeray form an alliance or not confusion increases after mns bala nandgaonkar said we will fight alone we are ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”

Raj Thackeray And Uddhav Thackeray MNS Shiv Sena Alliance News:ठाकरे बंधूंच्या युतीबाबत नेमके काय होणार, मनसे-ठाकरे गट एकत्र येणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे म्हटले जात आहे. ...

शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर? - Marathi News | Shinde's Shiv Sena will face a setback in Nashik; Former MP Hemant Godse also on the path to BJP? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?

नाशिकमध्ये महायुतीतच शह-काटशहचे राजकारण, माजी खासदार हेमंत गोडसे हे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे.  ...