BJP vs Shinde Sena: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय साम्राज्य असलेल्या ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांच्या महापालिका निवडणुकीत त्यांना हादरा देण्याकरिता भाजपने कंबर कसल्याने शिंदेसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. ...
Kalyan-Dombivli Politics: कल्याण-डोंबिवली महापालिकेसह विविध जिल्ह्यांमध्ये भाजपने शिंदेसेनेच्या माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांना तसेच आमदार आणि मंत्र्यांच्याविरोधातील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिल्याने शिंदेसेनेमध्ये तीव्र नाराजी पसरली. ...
बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगला आहे. महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षाच्या वादात भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उडी घेतली. शेलारांनी काँग्रेसला डिवचले आणि काँग्रेसच्या खासदारानेही तुम्हीच मित्रपक्षांना ...
ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाक् युद्ध सुरू झाले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच दोन्ही पक्षांमध्ये ठिणगी पडली होती. तो वाद वाढू लागला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने सामनातून काँग्रेसला उपदेशाचे डोस दिल्यानंतर काँग्रेसनेही पलटवार ...