प्रियंका गांधींच्या गांधिगिरीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. हातात झाडू घेऊन प्रियंका गांधी एका रुमची साफसफाई करताना दिसतायंत. पण प्रियंकांनी झाडू हातात का घेतला, हे त्यांचं घर तर वाटत नाही मग हा व्हिडिओ कुठला, जाणून घ्यायचंय पुढच्या २ मिनिटात. रिपोर्ट ...
महाराष्ट्र पाकिस्तानच्या टार्गेटवर आहे का? महाराष्ट्रात दहशतवादी हल्ले नेमके कुठे होणार होते? असे प्रश्न पडणारा प्रकार घडलाय... कारण, पाकमधून खतरनाक हल्ल्यांचं प्रशिक्षण घेतलेल्या सहा अतिरेक्यांना बेड्या ठोकण्यात यश मिळालंय... महाराष्ट्रासह भारतात सण ...
गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांना २४ तास ड्युटी करावी लागते. अगदी घरचा गणपती उत्सवही त्यांना साजरा करता येत नाही. पण पण बंदोबस्तातून वेळ काढत गणपती बाप्पासमोर एका एसीपीनं केलेला डान्स चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये हे एसीपी गणपती बाप्पाच्या मूर् ...