लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

बारमध्ये काम, भीक्षा मागून शस्त्रक्रिया करीत मुलाची मुलगी झाली; आता ‘तिला’ बनायचंय पोलिस! - Marathi News | Transgender Aspirant Akanksha Paul’s Inspiring Journey: From Begging to Bidding for Police Uniform in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बारमध्ये काम, भीक्षा मागून शस्त्रक्रिया करीत मुलाची मुलगी झाली; आता ‘तिला’ बनायचंय पोलिस!

स्वतःच्या पैशातून शस्त्रक्रिया करून मुलगा झाला 'मुलगी'; आता बीडच्या मैदानात वर्दीसाठी झेप ...

पतीला व्हायचं होतं पॉर्न स्टार, त्यानं पत्नीचाच 'अश्लिल' व्हिडिओ व्हायरल केला अन्... - Marathi News | Husband wanted to become a porn star, he made his wife's pornographic video viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीला व्हायचं होतं पॉर्न स्टार, त्यानं पत्नीचाच 'अश्लिल' व्हिडिओ व्हायरल केला अन्...

स्वतःच्या पत्नीचा खासगी व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या पतीला रीवा जिल्ह्यातील समान पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली ... ...

धुळे हादरले! पिंपळनेरच्या हळदी समारंभात तुफान हाणामारी; किरकोळ वादातून तिघांची निर्घृण हत्या - Marathi News | Dhule Crime Haldi program in Pimpalner turns violent Three brutally murdered over minor dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धुळे हादरले! पिंपळनेरच्या हळदी समारंभात हाणामारी; वादातून तिघांची निर्घृण हत्या

जिल्हा हादरला, पोलिसांचा मोठा बंदोबस्त ...

लाल किल्ल्याच्या मागे संशयास्पद हालचाली; कारमध्ये सापडला पुलवामाचा तोतया NIA अधिकारी, चौकशी सुरु - Marathi News | Suspicious J&K Vehicle Near Red Fort Fake NIA Officer Arrested with Counterfeit ID Joint Interrogation Underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ल्याच्या मागे संशयास्पद हालचाली; कारमध्ये सापडला पुलवामाचा तोतया NIA अधिकारी, चौकशी सुरु

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ संशयित कार आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तब्बल ३२ कर्मचाऱ्यांची एकाच वेळेस बदली; पोलीस आयुक्तांचे आदेश - Marathi News | As many as 32 employees of Loni Kalbhor Police Station transferred at once Police Commissioner orders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तब्बल ३२ कर्मचाऱ्यांची एकाच वेळेस बदली; पोलीस आयुक्तांचे आदेश

एकाच ठाण्यातील एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने संपूर्ण पुणे शहर पोलिस दलात जोरदार चर्चा रंगली आहे. ...

'माझ्या नंतर तिला कोण सांभाळणार'; इस्रोच्या शास्त्रज्ञाने केली पत्नीची हत्या; शेवटी घाबरला अन्... - Marathi News | ISRO Veteran Strangles Wife Out of Fear for Her Future Planned to End His Life Too But Panicked and Aborted the Act | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'माझ्या नंतर तिला कोण सांभाळणार'; इस्रोच्या शास्त्रज्ञाने केली पत्नीची हत्या; शेवटी घाबरला अन्...

बंगळुरुमध्ये इस्रोच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. ...

पतीच्या डोळ्यादेखत पत्नीची हत्या, ६५ लाखांचे दागिने चोरीला; आरोपी पोलिसांसोबतच पाहत होता तपास - Marathi News | Chilling Murder in Bengaluru Woman Slit Throat Next to Paralysed Husband Killer Stole 65 Lakh Gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीच्या डोळ्यादेखत पत्नीची हत्या, ६५ लाखांचे दागिने चोरीला; आरोपी पोलिसांसोबतच पाहत होता तपास

बंगळुरुमध्ये महिलेची हत्या करुन दागिने लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...

पत्नीशी झालेल्या वादानंतर पतीने घेतला गळफास, रत्नागिरीतील नातुंडे मावळंगे येथील घटना - Marathi News | Husband hangs himself after argument with wife in Natunde Mawlange Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पत्नीशी झालेल्या वादानंतर पतीने घेतला गळफास, रत्नागिरीतील नातुंडे मावळंगे येथील घटना

वडिलांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी हा प्रकार घडल्याने कुटुंबाला बसला धक्का  ...