लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक - Marathi News | First, they would kill cab drivers, then throw their bodies into the valleys; Serial killer finally arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक

दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या कॅब चालकांची हत्या करणाऱ्या एका सीरियल किलरला अटक करण्यात पोलिसांना यश आले.  ...

दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय? - Marathi News | Delhi shaken! Bodies of 3 youths found in same house; One in critical condition, died due to AC gas | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?

four Dead body found in delhi: राजधानी दिल्लीमध्ये एकाच घरात चार इंजिनिअरचे मृतदेह आढळून आले. ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली.  ...

दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक! - Marathi News | He used to spit in milk and serve it to customers Sharif was arrested after the disgusting act was caught on CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

गोमतीनगरमधील विनयखंड येथील रहिवासी सनातन हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष लव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हौर येथील रहिवासी पप्पू उर्फ मोहम्मद शरीफ गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या घरी दूध देत होता. ...

गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्... - Marathi News | Jangur Baba arrested for converting non-Muslims, used to trap girls in love trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

हे लोक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करायचे. झांगूर आणि नसरीनसह टोळीतील इतर सदस्यांच्या कृत्यांबद्दल एटीएस अधिक माहिती गोळा करत आहे... ...

डोळ्यात ‘स्प्रे’ मारून चोरी केल्याचा बनाव उघड, तिघांना अटक - Marathi News | Eye spray theft case exposed, three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोळ्यात ‘स्प्रे’ मारून चोरी केल्याचा बनाव उघड, तिघांना अटक

उमदी पोलिसांकडून पर्दाफाश, पावणे तेरा लाख रोकड जप्त ...

Satara Crime: ग्लासमध्ये दारू कमी भरली म्हणून वृद्धाचा खून - Marathi News | Elderly man murdered because he did not fill the glass with enough alcohol in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: ग्लासमध्ये दारू कमी भरली म्हणून वृद्धाचा खून

सातारा : चाहूर, सातारा येथे राष्ट्रीय महामार्गालगत भंगार दुकानात रात्री ग्लासमध्ये दारू भरल्याच्या कारणावरून शुक्रवारी पहाटे दोन कामगारांमध्ये तुंबळ ... ...

Sangli Crime: कौटुंबिक वादातून वडिलांसह नवविवाहित तरुणाने संपविले जीवन, गावात तर्कवितर्क - Marathi News | A newly married young man and his father ended their lives due to a family dispute, arguments erupted in the village | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: कौटुंबिक वादातून वडिलांसह नवविवाहित तरुणाने संपविले जीवन, गावात तर्कवितर्क

नेमक्या कारणाचा शोध ...

Sindhudurg: चोरट्यांनी दत्त मंदिरातील मूर्तीच केली लंपास; सायरन वाजताच रिव्हॉल्वर, कटावणी टाकून पसार, सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Thieves looted the idol of Dutt temple in Janavali sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: चोरट्यांनी दत्त मंदिरातील मूर्तीच केली लंपास; सायरन वाजताच रिव्हॉल्वर, कटावणी टाकून पसार, सीसीटीव्हीत कैद

मंदिराची करण्यात आली होती रेकी ...