लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

अल्पवयीनाला रिक्षा चालवायला दिली; पुलाच्या कठड्यावर आदळून मृत्यू, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Minor allowed to drive rickshaw dies after hitting bridge ledge case registered against rickshaw driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीनाला रिक्षा चालवायला दिली; पुलाच्या कठड्यावर आदळून मृत्यू, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

पोलिस तपासात रिक्षाचालक साळुंकेने अल्पवयीनला रिक्षा चालवण्यास दिल्याने अपघात घडल्याचे उघडकीस आले ...

पत्नीचे अनैतिक संबंध; व्याजाच्या पैशाचा तगादा, मनस्ताप होऊन पतीने स्वतःला संपवले - Marathi News | Wife's immoral relationship Husband commits suicide due to pressure from interest money anguish | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचे अनैतिक संबंध; व्याजाच्या पैशाचा तगादा, मनस्ताप होऊन पतीने स्वतःला संपवले

ज्या व्यक्तीसोबत पत्नीचे अनैतिक संबंध निर्माण झाले, त्याचाकडूनच घेतले होते व्याजाने पैसे ...

ठाणे: 'पार्टीत चूक झाल्यास अप्पा मुलांना द्यायचा विजेचा शॉक'; खडवली बालआश्रमातून सुटका केलेल्या मुलांनी सांगितली आपबीती - Marathi News | Thane: 'Appa would give children electric shocks if they made a mistake at a party'; Children rescued from Khadavli orphanage tell their story | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'पार्टीत चूक झाल्यास अप्पा मुलांना द्यायचा विजेचा शॉक'; खडवली बालआश्रमातील मुलांने सांगितली आपबीती

Thane Crime news: आश्रमातील बहुतांश मुले भाऊ-बहीण व जवळच्या नात्यातील असल्याचे समितीच्या चौकशीत उघड झाले. ...

मुंबई: स्वस्त सोन्याच्या मोहाने घात केला; सराफा व्यापाऱ्याला विकली २.३० कोटींची नकली नाणी - Marathi News | Mumbai: Man killed by lure of cheap gold; fake coins worth 2.30 crores in hand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई: स्वस्त सोन्याच्या मोहाने घात केला; सराफा व्यापाऱ्याला विकली २.३० कोटींची नकली नाणी

नरेंद्र सोनी यांचे डोंगरीत सराफाचे दुकान आहे. तक्रारीनुसार, रौफ हा त्यांचा ओळखीचा ग्राहक होता. ...

छत्रपती संभाजीनगर: एम.फिल. धारक प्राध्यापक रडारवर, पात्रता कागदपत्रांची होणार तपासणी - Marathi News | Got a professor's job with a bogus M.Phil degree In Chhatrapati Sambhajinagar, education department checks the qualifications of all professors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एम.फिल. धारक प्राध्यापक रडारवर, पात्रता कागदपत्रांची होणार तपासणी

Chhatrapati Sambhajinagar: बोगस पदव्या प्रकरणामुळे उच्च शिक्षण सहसंचालकांनी महाविद्यालयांकडून माहिती मागवली. ...

नागपुरातील पॉश वस्तीतून दिवसाढवळ्या दारव्ह्यातील तरुणाचे अपहरण - Marathi News | Young man was kidnapped in broad daylight from a posh area in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील पॉश वस्तीतून दिवसाढवळ्या दारव्ह्यातील तरुणाचे अपहरण

अपहृताने अनेकांकडून उकळले आहेत पैसे; दुचाकीला धडक देऊन कारमध्ये डांबले ...

धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी - Marathi News | Neurosurgeon Dr Shirish Valsangkar end his life shot himself in the head | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी

वळसंगकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरु असताना त्यांची अखेरची झुंज अयशस्वी ठरली.  ...

साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं! - Marathi News | Income Tax officer end his life after being fed up with his wife harassment even before marriage. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!

नाशिकमध्ये लग्नाआधीच होणाऱ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून आयकर अधिकाऱ्याने स्वतःला संपवले. ...