लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Sandeep Deshpande: "अख्ख्या महाराष्ट्रातील माणूस मीरा-भाईंदरला निघालाय; मीरा रोडच्या घटनेचा मोर्चा घोडबंदरला..." - Marathi News | MNS Sandeep Deshpande reaction over MNS Workers Detained During Protest Rally, Fadnavis Says Didn't Follow Route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अख्ख्या महाराष्ट्रातील माणूस मीरा-भाईंदरला निघालाय; मीरा रोडच्या घटनेचा मोर्चा घोडबंदरला..."

Sandeep Deshpande on MNS Morcha: मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Kolhapur Crime: गांधीनगरात किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, चारजणांना अटक - Marathi News | Youth murdered over minor reason in Gandhinagar Kolhapur, four arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: गांधीनगरात किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, चारजणांना अटक

तीन अल्पवयीन ताब्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई ...

Kolhapur Crime: 'डिजिटल अरेस्ट'प्रकरणी पुण्यातील टोळी जाळ्यात, ४८ लाख गोठवले - Marathi News | Pune gang arrested for defrauding retired professor from Kolhapur of Rs 11 crore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: 'डिजिटल अरेस्ट'प्रकरणी पुण्यातील टोळी जाळ्यात, ४८ लाख गोठवले

काही बँक खात्यांचा दोन्हीकडे वापर, पाच जणांना अटक ...

महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना; त्यानंतर न्यायालयाचा अवमान, सुरज शुक्ला ७ दिवस गजाआड - Marathi News | Has the court worn any bangles? Contempt of court, Suraj Shukla jailed for 7 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना; त्यानंतर न्यायालयाचा अवमान, सुरज शुक्ला ७ दिवस गजाआड

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या शुक्लाला १००० रुपये दंडासह सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली ...

'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला - Marathi News | MNS Morcha: Police entered houses overnight to stop MNS march, security increased in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला

MNS Morcha Mira Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाची हाक दिल्यानंतर मोर्चाआधी रात्रभर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. यात मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचाही समावेश आहे.  ...

दुचाकीवरून नायलाॅनचे पोते घेऊन निघाले; सापळा लावून पोलिसांनी पकडले, ४ लाखांचा गांजा जप्त - Marathi News | They left on a bike carrying a nylon bag Police caught them by laying a trap, seized marijuana worth 4 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीवरून नायलाॅनचे पोते घेऊन निघाले; सापळा लावून पोलिसांनी पकडले, ४ लाखांचा गांजा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रजमध्ये आंबेगाव परिसरात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पकडले ...

मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई - Marathi News | MNS leader Avinash Jadhav taken into custody by police, action taken at 3 am | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई

Avinash Jadhav: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघरचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.  ...

कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही - Marathi News | Suspicious boat in Korlai sea?; Coast Guard, Navy helicopters search, nothing found | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही

दिल्ली कोस्ट गार्डमधून जिल्हा पोलिसांना संशयित बोट अरबी समुद्रात आली असल्याचा मेसेज ८.५५ मिनिटांनी मिळाला होता. त्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली ...