लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

बाणेरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; ७ महिलांची सुटका, मॅनेजर, मालकासह चौघांवर गुन्हा - Marathi News | Prostitution business in the name of spa center in Baner; 7 women rescued, crime against four including manager, owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; ७ महिलांची सुटका, मॅनेजर, मालकासह चौघांवर गुन्हा

आरोपी त्या महिलांंना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. त्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःची उपजीविका भागवत होते ...

दामदुप्पटच्या आमिषाने महिलेची दहा लाखांची फसवणूक, सांगलीतील तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Woman cheated of Rs 10 lakhs on the lure of Damduppat case registered against three suspects in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दामदुप्पटच्या आमिषाने महिलेची दहा लाखांची फसवणूक, सांगलीतील तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

वारंवार पाठपुरावा करून पैशाची मागणी केली; परंतु पैसे देण्यास टाळाटाळ ...

Satara: मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार त्यानं आजीचा खून केला; पोलिसांना समजेल का म्हणून कौल लावला, पण.. - Marathi News | Mantrika arrested along with minor grandson for murdering grandmother on advice of mantrika Incident in Dahiwadi Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मांत्रिकाच्या सल्ल्यानुसार त्यानं आजीचा खून केला; पोलिसांना समजेल का म्हणून कौल लावला, पण..

पोलिसांच्या तांत्रिक माहितीपुढं मांत्रिकाचा कौल ठरला कमजोर ! ...

११ वीच्या मुलीवर वारंवार अत्याचार; मुलगी ७ महिन्यांची गर्भवती, लोणी काळभोर परिसरातील संतापजनक घटना - Marathi News | Repeated assault on 11th grade girl Girl 7 months pregnant shocking incident in Loni Kalbhor area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :११ वीच्या मुलीवर वारंवार अत्याचार; मुलगी ७ महिन्यांची गर्भवती, लोणी काळभोर परिसरातील संतापजनक घटना

गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या तब्येतीत बदल दिसून येऊ लागल्याने कुटुंबीयांना शंका आली. वैद्यकीय तपासणीनंतर ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आणि धक्कादायक सत्य बाहेर आले. ...

क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण - Marathi News | saharanpur shopkeepers son beats child over sweets cctv viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण

एक १० वर्षांचा मुलगा मिठाई खरेदी करण्यासाठी दुकानात गेला होता. त्याने दुकानदाराला म्हणाला की, मिठाई ताजी दिसत नाही. ...

कोल्हापूरहून येऊन मिरजेत दुचाकी चोरणारा चोरटा गजाआड, सात दुचाकींसह सव्वा दोन लाखांचा माल जप्त - Marathi News | A thief who came from Kolhapur and stole a two wheeler in Miraj was arrested, goods worth Rs 2 lakh including seven two wheelers were seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापूरहून येऊन मिरजेत दुचाकी चोरणारा चोरटा गजाआड, सात दुचाकींसह सव्वा दोन लाखांचा माल जप्त

चोरट्यास पोलिस कोठडी ...

Kolhapur: कळंबा गॅसस्फोटप्रकरणी उत्तर प्रदेशच्या कामगारास अटक, आणखी तिघे जण मोकाट  - Marathi News | Worker from Uttar Pradesh arrested in Kalamba gas blast case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कळंबा गॅसस्फोटप्रकरणी उत्तर प्रदेशच्या कामगारास अटक, आणखी तिघे जण मोकाट 

जुना राजवाडा पोलिसांची कारवाई ...

पत्नीचे पाचवं प्रेमप्रकरण, पतीने रस्त्यात झाडल्या गोळ्या; फेसबुक लाईव्ह करत पोलिसांवरही रोखली पिस्तुल - Marathi News | MP Crime News Husband shot his wife in the head and killed her in Gwalior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचे पाचवं प्रेमप्रकरण, पतीने रस्त्यात झाडल्या गोळ्या; फेसबुक लाईव्ह करत पोलिसांवरही रोखली पिस्तुल

मध्य प्रदेशात पतीने पत्नीची भररस्त्यात डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली. ...