लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

आंदेकर कुटुंबाची नाना पेठेत मोठी दहशत; व्यापाऱ्यांना धमकावून १२ वर्षांत उकळली २० कोटींची खंडणी - Marathi News | Andekar family terrorizes Nana Peth; extorts Rs 20 crore in 12 years by threatening traders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर कुटुंबाची नाना पेठेत मोठी दहशत; व्यापाऱ्यांना धमकावून १२ वर्षांत उकळली २० कोटींची खंडणी

व्यापाऱ्यांकडून व्यवसायासाठी जागा देण्याच्या नावाखाली प्रोटेक्शन मनी म्हणून खंडणी उकळली, या प्रकारामुळे मासे विक्रेते व व्यापारी कर्जबाजारी झाले ...

'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या - Marathi News | Lessons on making fake notes from 'ChatGPT'; Made Rs 500 notes and used them in the market | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या

Fake Notes News: सगळीकडे सध्या एआयचा बोलबाला आहे. नव्या गोष्टी शिकण्यासाठी ही कृत्रिम बुद्धिमत्ता खूप फायद्याची आहे, पण त्याचा चुकीचा उपयोगही होतच आहे. एक घटना समोर आलीये ज्यात चॅटजीपीटीच्या मदतीने बनावट नोटा तयार केल्या गेल्या.  ...

टपऱ्या, स्टॉल उध्वस्त; अनधिकृत फ्लेक्सही काढले, आंदेकरांच्या प्रभाव क्षेत्रात महापालिकेची अतिक्रमण कारवाई - Marathi News | Tents, stalls demolished; Unauthorized billboards also removed, Municipal Corporation takes action against encroachment in Andekar's area of influence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टपऱ्या, स्टॉल उध्वस्त; अनधिकृत फ्लेक्सही काढले, आंदेकरांच्या प्रभाव क्षेत्रात महापालिकेची अतिक्रमण कारवाई

नाना पेठेत संत कबीर चौक, मासळी बाजार आणि परिसरातील वस्तीत आंदेकर टोळीच्या दहशतीचा गैरफायदा घेत अतिक्रमण केले, स्टॉल, टपऱ्या सुरू केल्या होत्या ...

Kolhapur: आजाराला कंटाळून कृषी अधिकाऱ्याने संपविले जीवन - Marathi News | An agricultural officer ended his life due to illness | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आजाराला कंटाळून कृषी अधिकाऱ्याने संपविले जीवन

सोमवारी दुपारी सुटी असल्याने मूळ गावी आले होते ...

दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई - Marathi News | Thrilling encounter at midnight on Delhi streets, STR takes major action against Maya gang leader | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई

Delhi encounter: दिल्लीतील रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री गँगस्टर आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. माया गँगचा म्होरक्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.   ...

"त्याने माझा व्हिडीओ पतीला पाठवला अन् त्याला संपवलं"; महिलेचा गंभीर आरोप, मैत्री करुन ओढलं जाळ्यात - Marathi News | UP Crime Husband found dead in house after watching wife obscene video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"त्याने माझा व्हिडीओ पतीला पाठवला अन् त्याला संपवलं"; महिलेचा गंभीर आरोप, मैत्री करुन ओढलं जाळ्यात

पत्नीचा अश्लील व्हिडीओ पाहिल्यानंतर पतीचा मृतदेह घरात सापडल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली होती. ...

दारू पाजली, बारचे बिलही भरायला लावलं अन्...; रॅगिंगपासून मला वाचवा म्हणत विद्यार्थ्याने स्वतःला संपवलं - Marathi News | Engineering student troubled by ragging end life reveals painful truth in video before dying | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारू पाजली, बारचे बिलही भरायला लावलं अन्...; रॅगिंगपासून मला वाचवा म्हणत विद्यार्थ्याने स्वतःला संपवलं

हैदराबादमध्ये रॅगिंगमुळे एका २२ वर्षीय विद्यार्थ्याचा जीव गेला आहे. ...

महिलांच्या मागे जाऊन करायचा चाळे ! रेल्वेतुन उतरताना गर्दीचा घ्यायचा फायदा; पोलिसांनी केले गजाआड - Marathi News | Misbehave with women! Taking advantage of the crowd while getting off the train; Police crack down | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलांच्या मागे जाऊन करायचा चाळे ! रेल्वेतुन उतरताना गर्दीचा घ्यायचा फायदा; पोलिसांनी केले गजाआड

उच्चशिक्षित तरुणीशी आक्षेपार्ह्य वर्तन : रेल्वे स्थानकावरची घटना ...