लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Kolhapur: गांजा विकणाऱ्या पैलवानाला सापळा लावून पकडले; सव्वा किलो गांजा जप्त - Marathi News | Wrestler caught selling marijuana 1 kg of marijuana seized | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गांजा विकणाऱ्या पैलवानाला सापळा लावून पकडले; सव्वा किलो गांजा जप्त

वडिलांच्या निधनानंतर त्याची पैलवानकी थांबली ...

'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | ludhiana food bill dispute youth shot death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या

जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादात काँग्रेस नेते अनुज कुमार यांचा भाऊ अमित कुमारची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ...

Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला - Marathi News | Solapur: 'Take out brother first.. he is stuck inside', brother's death, sister's outcry | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला

Solapur Flood: रिमझिम पाऊस सुरू होता. ११ वर्षांचा योगीराज बहिणीसोबत छोट्या गल्लीतून जात होते. त्याचवेळी भिंत कोसळली आणि नको ... ...

'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा - Marathi News | Woman cheated on the promise of marriage; Case filed against police inspector in Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा

अहिल्यानगच्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात मुंबईतल्या एका महिलेने फसवणूकीची तक्रार देत गुन्हा दाखल केला. ...

पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण? - Marathi News | Gun and cartridges found in Pandharpur leader's bag at Pune airport; Who is that leader? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?

Pune Latest News: पंढरपुरातील एका स्थानिक नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह काडतुसे मिळाली. पुणे विमानतळावर ही घटना घडली आहे. ...

Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले - Marathi News | Accident Video: Shocking accident involving two bikes, they flew into the air, then fell a few feet away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

Bike Accident Video: सोशल मीडियावर दुचाकी अपघाताच व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात दोन्ही अपघातानंतर हवेत उडाले.  ...

Ratnagiri: समुद्रात बोट उलटल्याचा मॅसेज आला, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली; पण.. - Marathi News | A message was received that the boat had capsized at sea the police immediately rushed to the scene but.. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: समुद्रात बोट उलटल्याचा मॅसेज आला, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली; पण..

कशेळी जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर पाहणी करून बोट मालकांकडे चौकशी केली ...

Sangli: डॉक्टरला लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारास अटक, अधिकारी असल्याचे भासवून केली होती लूट - Marathi News | The mastermind behind the robbery of Rs 1 crore from a doctor's house in Kavathe Mahankal by pretending to be an Income Tax Department official was arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: डॉक्टरला लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारास अटक, अधिकारी असल्याचे भासवून केली होती लूट

गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना देत होता गुंगारा ...