लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

पोलीस बेपत्ता, कळंबोलीत तलावात सापडलेला मृतदेह कुणाचा? सडल्याने ओळख पटवणे कठीण - Marathi News | Policeman missing, whose body was found in a lake in Kalamboli? Difficult to identify due to decomposition | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलीस बेपत्ता, कळंबोलीत तलावात सापडलेला मृतदेह कुणाचा? सडल्याने ओळख पटवणे कठीण

Navi Mumbai: नवी मुंबईतील कळंबोली परिसरात असलेल्या एका तलावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह सडला असल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे.  ...

Sangli: मल्लेवाडीत मंदिरासह चार घरे फोडली, देवाच्या दागिन्यांसह तीन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Four houses including a temple were broken into in Mallewadi Sangli, property worth three lakhs including God's ornaments was looted | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मल्लेवाडीत मंदिरासह चार घरे फोडली, देवाच्या दागिन्यांसह तीन लाखांचा ऐवज लंपास

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास ...

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; आंबेगावच्या पोंदेवाडी खडकवाडी गावातील घटना - Marathi News | Man who went to swim in lake drowns; Incident in Pondewadi Khadakwadi village of Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; आंबेगावच्या पोंदेवाडी खडकवाडी गावातील घटना

मंगळवारी दुपारपासून तो घरी आला नसल्याने कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. बुधवारी सकाळी नऊ वाजताचे दरम्यान तलावाच्या जवळ त्याचे कपडे, चपला मिळून आले ...

Ratnagiri: देवरुखातील सुवर्णकाराच्या अपहरणप्रकरणी चौघांच्या मुसक्या आवळल्या, मुद्देमाल जप्त - Marathi News | Four arrested from Badlapur and Panvel in connection with the kidnapping of a goldsmith in Devrukh | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: देवरुखातील सुवर्णकाराच्या अपहरणप्रकरणी चौघांच्या मुसक्या आवळल्या, मुद्देमाल जप्त

बदलापूर आणि पनवेल येथून या चौघांना अटक ...

खासगी विद्यापीठाला तब्बल अडीच कोटींचा गंडा; लंडनच्या विद्यापीठातून शिकलेला उच्चशिक्षित आरोपी गजाआड - Marathi News | A private university was swindled of Rs 2.5 crore; Highly educated accused, who studied at a London university, is arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी विद्यापीठाला तब्बल अडीच कोटींचा गंडा; लंडनच्या विद्यापीठातून शिकलेला उच्चशिक्षित आरोपी गजाआड

विशेष म्हणजे, आरोपीने लंडन येथे मास्टर्स अन् बर्मिंगहम विद्यापीठातून पीएच.डी.चे शिक्षण घेतले आहे. बेटिंगच्या नादामुळे त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले ...

संगमेश्वरच्या बेपत्ता महिलेच्या वस्तू चिपळुणातील गांधारेश्वर पुलावर; बेपत्ता, आत्महत्या की घातपात याबाबत संभ्रम - Marathi News | Missing woman's belongings found on Gandhareshwar bridge in Chiplun Confusion over disappearance, suicide or murder | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संगमेश्वरच्या बेपत्ता महिलेच्या वस्तू चिपळुणातील गांधारेश्वर पुलावर; बेपत्ता, आत्महत्या की घातपात याबाबत संभ्रम

घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेल्या ...

Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना - Marathi News | Pune Crime: Vijay jumped from the 11th floor, shocking incident at Sassoon Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना

Pune Latest News: पुण्यातील ससून रुग्णालयात एक भयंकर घटना घडली आहे. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाने ११व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.  ...

"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्... - Marathi News | prayagraj wife gets husband murdered by lover body throws in well | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...

संध्या नावाच्या एका महिलेने तिचा बॉयफ्रेंड विकाससोबत मिळून पती रवी सिंहची हत्या केली. ...