लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा - Marathi News | jumai cop teacher marries student viral video seeks protection from family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा

एका शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या प्रेमप्रकरणाची जोरादार चर्चा रंगली आहे. ...

Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं? - Marathi News | chats with girls were found on chaitanyananda phone dirty baba keep screenshots of girls dp on his mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?

Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबा चैतन्यनंद सरस्वतीचे काळे कारनामे आता एकामागून एक उघड होत आहेत. ...

फरार गुंड नीलेश घायवळ लंडनमध्ये नव्हे तर स्वीत्झर्लंडमध्ये; पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण - Marathi News | Absconding gangster Nilesh Ghaywal is not in London but in Switzerland; Police Commissioner clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फरार गुंड नीलेश घायवळ लंडनमध्ये नव्हे तर स्वीत्झर्लंडमध्ये; पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण

घायवळला पासपोर्ट अहिल्यानगर येथील अधीक्षक कार्यालयातून देण्यात आला, त्याला मिळालेला पासपोर्ट आणि व्हिसा गुन्हेगारी रेकॉर्ड असताना कसा मिळाला? ...

Ayush Komkar Case: आंदेकर टोळीची न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Andekar gang sent to judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ayush Komkar Case: आंदेकर टोळीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती ...

मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले - Marathi News | Manju's body on the bed, while her husband's was hanging; Father was shocked to see both bodies in the room at night | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले

Husband killed Wife news: २७ वर्षीय पत्नीची हत्या करून ३० वर्षीय पतीने गळफास घेतल्याची घटना कर्नाटकातील बंगळुरू शहरात घडली आहे.  ...

सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक - Marathi News | AI now curbs cyber fraud; Mobile numbers and IP addresses will be blocked | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक

देशात सायबर फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत असतानाच केंद्र सरकारने आता यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी केली आहे. ...

तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Interstate thief who stole 22 vehicles arrested in Sangli Property worth Rs 16 lakh seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

संशयित जुळेवाडीचा, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई ...

Sangli: मिरजेत कोयता हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू, आठजणांवर खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | Youth injured in a scythe attack in Miraj dies Sangli, suspect is a criminal with a record | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेत कोयता हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू, आठजणांवर खुनाचा गुन्हा दाखल

पत्नीने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला ...