लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

आंबेगावात पिस्तूलचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा; २ लाख लुटले, चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Robbery at petrol pump at gunpoint in Ambegaon; Rs 2 lakh looted, thrill of theft captured on CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगावात पिस्तूलचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा; २ लाख लुटले, चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद

पैसे काढून द्या नाहीतर तुम्हाला ठार करू असे म्हणून चोरट्यांनी टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले एक लाख 90 हजार 370 काढून घेऊन जबरी चोरी केली आहे ...

पोलिसांच्या वसाहतीमध्ये तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन पोलिस पत्नीने संपवलं जीवन - Marathi News | Shocking! Police officer's wife ends life by jumping from third floor in police colony | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांच्या वसाहतीमध्ये तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन पोलिस पत्नीने संपवलं जीवन

कौटुंबिक छळामुळे मुलीने आत्महत्या केल्याचा माहेरच्यांचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल करण्यासाठी बेगमपुरा पोलिस ठाण्यात ठिय्या ...

Satara: नात्यातील युवतीला फूस लावून पळवून नेले, बदनामी होईल म्हणून खून करून कोयना धरणालगत पुरले - Marathi News | A shocking incident of brutal murder of a minor girl in a village in Patan taluka has come to light | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: नात्यातील युवतीला फूस लावून पळवून नेले, बदनामी होईल म्हणून खून करून कोयना धरणालगत पुरले

नात्याने तो तिचा काका लागत असल्याने बदनामीची भीती ...

Ratnagiri: टीडब्ल्यूजेच्या २३ जणांवर पुण्यातही गुन्हा दाखल, गुंतवणूकदारांची ६ कोटींची फसवणूक - Marathi News | A case has also been registered in Pune against 23 people of TWJ, who cheated investors of Rs 6 crore in the name of stock market. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: टीडब्ल्यूजेच्या २३ जणांवर पुण्यातही गुन्हा दाखल, गुंतवणूकदारांची ६ कोटींची फसवणूक

संचालक समीर नार्वेकर याच्यासह चौघांवर चिपळुणात नुकताच गुन्हा दाखल झाला होता ...

Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच... - Marathi News | Navi Mumbai Crime: Meet on Instagram, invited to meet in Vashi; 16-year-old girl raped in car... | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...

Maharashtra Crime News: एका १६ वर्षाच्या मुलीसोबत त्याने आधी इन्स्टाग्रामवरून मैत्री केली. त्यांच्यात संवाद झाला. त्याने तिला भेटायला वाशीमध्ये बोलावले. ...

Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी - Marathi News | Dombivli Crime: Mobile password changed, family fights! Mother, both children, grandfather fight | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी

Dombivli Crime News: डोंबिवलीतील खोणी पलावातील कासा एड्रियाना सोसायटीमध्ये ही घटना घडला. मोबाईलचा पासवर्ड बदलण्यावरून हा कुटुंबातील लोकांनीच एकमेकांना बेदम मारहाण केली. ...

शिवीगाळ, धमकी दिल्याची कनिष्ठ अभियंत्यांची तक्रार; माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Junior engineers complain of abuse, threats Case filed against former MLA Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवीगाळ, धमकी दिल्याची कनिष्ठ अभियंत्यांची तक्रार; माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

कुडाळ : झाराप येथील मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी झालेल्या अपघातानंतर ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान, येथे उपस्थित उद्धवसेनेचे माजी आमदार ... ...

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पोलिसांसाठी बनवले ॲप्स, सांगली पोलिस दलातर्फे आयोजित ‘हॅकेथॉन’मध्ये २०७ विद्यार्थी सहभागी - Marathi News | Engineering students create apps for police, 207 students participate in Hackathon organized by Sangli Police Force | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पोलिसांसाठी बनवले ॲप्स, सांगली पोलिस दलातर्फे आयोजित ‘हॅकेथॉन’मध्ये २०७ विद्यार्थी सहभागी

पोलिस-विद्यार्थी समन्वय ...