लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Kolhapur: आयुष्यभर सांभाळतो असे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार, चंदगडचा हवालदार सुनील कुंभार निलंबित - Marathi News | Constable Sunil Baliram Kumbhar of Chandgad Police Station who took advantage of the helplessness of the victim and tortured her, has been suspended | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आयुष्यभर सांभाळतो असे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार, चंदगडचा हवालदार सुनील कुंभार निलंबित

गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं - Marathi News | "I was able to live for three years because of my girlfriend, now..."; Student ends life in engineering college in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

Nashik Student Ends Life: इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने कॉलेजमध्येच आयुष्य संपवले. त्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारली, त्यातच त्याचा मृत्यू झाला.  ...

Nilesh Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; घरातून काडतुसे जप्त - Marathi News | Another case registered against notorious gangster Nilesh Ghaywal; Cartridges seized from house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुख्यात गुंड निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; घरातून काडतुसे जप्त

६० हजार रोख, दहा तोळे सोने, पुणे, मुळशी, जामखेड, धाराशिव जिल्ह्यातील जमिनीचे खरेदीखत, साठेखतासह इतर काही कागदपत्रेही मिळून आली आहेत ...

Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही' - Marathi News | Gautami Patil gets clean chit in accident case, no case can be registered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'

Gautami Patil Accident Case Update: गौतमी पाटील हिच्या कारने रिक्षाला धडक दिली होती, या प्रकरणी गौतमी पाटील हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. ...

संशयित महिलेशी सोशल मीडियावर ओळख, गोल्ड ट्रेडिंगच्या आमिषाने गुंतवणूक; रत्नागिरीतील एकाची साडेअकरा लाखांची फसवणूक - Marathi News | A man from Ratnagiri was cheated of Rs 11 lakhs with the lure of gold trading, a case was registered | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील एकाची गोल्ड ट्रेडिंगच्या आमिषाने साडेअकरा लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष ...

Satara Crime: चिमणगावात दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी गजाआड, नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला - Marathi News | Gang arrested in attempted robbery in Chimangaon, Satara district due to citizen alertness | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: चिमणगावात दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी गजाआड, नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला

तिघांना अटक, दोघे फरार ...

गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Drugs, marijuana, alcohol and in an undesirable state...; Raid on rave party, 65 people including young men and women taken into police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात

Rave Party Busted: ट्रॅप हाऊस पार्टी अशी जाहिरात करून आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. यात २२ अल्पवयीन मुलांसह तब्बल ६५ जणांना ताब्यात घेण्यात आले.  ...

हल्ला हा पूर्वनियोजित कटच, आमदार बापूसाहेब पठारे यांचा आरोप - Marathi News | The attack was a pre planned plot alleges MLA Bapusaheb Pathare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हल्ला हा पूर्वनियोजित कटच, आमदार बापूसाहेब पठारे यांचा आरोप

या सर्व घटनेच्या अनुषंगाने अजित पवारांना पत्र देणार आहे, दोषींवर ठोस कारवाई झाली पाहिजे कारण एवढी मारहाण करणे योग्य नाही ...