लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी - Marathi News | chaitanyananda saraswati five star secret dean threatens girls invites to spend night | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी

Chaitanyananda Saraswati : चैतन्यनंद सरस्वती उर्फ ​​पार्थ सारथी प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ...

न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना - Marathi News | Judge shot dead in court; Father and son injured, incident occurred while hearing was in progress | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना

Judge shot dead News: संपत्तीच्या वाद असलेल्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायाधीशाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अल्बानिया या देशात ही घटना घडली आहे. ...

वरिष्ठ पोलीस अधिकारी वायएस पुरन यांची गोळी झाडून आत्महत्या; पत्नी IAS अधिकारी... - Marathi News | IPS YS Pooran: Senior Haryana police officer YS Pooran commits suicide by shooting himself; wife is an IAS officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वरिष्ठ पोलीस अधिकारी वायएस पुरन यांची गोळी झाडून आत्महत्या; पत्नी IAS अधिकारी...

IPS YS Pooran : 2001 बॅचचे IPS अधिकारी वायएस पूरन आपल्या कडक शिस्त आणि प्रामाणिकपणासाठी ओळखे जातात. ...

Ratnagiri: दोन मंदिरे फोडली, खेडमध्ये चोरट्यांनी पितळेच्या १४ घंटा चोरल्या  - Marathi News | Thieves broke into two temples in Khed and stole 14 brass bells | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: दोन मंदिरे फोडली, खेडमध्ये चोरट्यांनी पितळेच्या १४ घंटा चोरल्या 

धातूच्या वस्तूंना अधिक मागणी ...

फटाक्यांच्या ठिणगीची किंमत पडली अडीच लाखांना, साताऱ्यात अज्ञातावर गुन्हा  - Marathi News | Fire breaks out in Satara shop due to sparks from firecrackers materials burnt | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फटाक्यांच्या ठिणगीची किंमत पडली अडीच लाखांना, साताऱ्यात अज्ञातावर गुन्हा 

प्लबिंगच्या दुकानातील साहित्य जळून खाक ...

Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक - Marathi News | 'Sex racket' through WhatsApp in Thane; Police reach hotel directly, woman broker arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक

Thane Sex Racket News: ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला पकडले. व्हॉट्सअपद्वारे ही महिला सेक्स रॅकेट चालवत होती.   ...

Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना - Marathi News | Video: Deadly attack on devotees in Pune at the doorstep of Vitthal; Stones thrown at them, incident in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना

Pandharpur Crime News: विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये आलेल्या पुण्यातील पाच भाविकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  ...

Kolhapur: गोव्याला फिरायला गेले अन् दारू घेऊन आले; पलूसमधील सख्ख्या चुलत भावांना अटक - Marathi News | Went to Goa for a walk and brought liquor; All cousins from Palus arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गोव्याला फिरायला गेले अन् दारू घेऊन आले; पलूसमधील सख्ख्या चुलत भावांना अटक

यातील एकाचे वडील महसूल खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याची माहिती ...