लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Nashik Crime: आई म्हणाली 'बेवड्या', त्याने भिंतीवर आपटले डोके; नौदलातून बडतर्फ मुलाने जन्मदात्रीला घरातच संपवले - Marathi News | Mother said 'you're a fool', he hit his head on the wall; Son dismissed from the Navy kills his wife at home | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आई म्हणाली 'बेवड्या', त्याने भिंतीवर आपटले डोके; नौदलातून बडतर्फ मुलाने जन्मदात्रीला घरातच संपवले

Son Killed Mother News: नाशिकमध्ये नौदलातून बडतर्फ करण्यात आलेल्या एका मुलाने त्याच्या आईची हत्या केली. गांजा आणि दारुच्या आहारी गेलेला हा मुलगा आईला दररोज त्रास देत होता.  ...

MBBS च्या विद्यार्थिनीनं स्वत:ला संपवलं; आई रुग्णालयातच कोसळली, डोक्याला गंभीर जखम - Marathi News | Solapur Crime Sakshi medical student end life at home | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :MBBS च्या विद्यार्थिनीनं स्वत:ला संपवलं; आई रुग्णालयातच कोसळली, डोक्याला गंभीर जखम

सोलापुरात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली. ...

प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप - Marathi News | Mental torture by 8 IPS and 2 IAS officers; Shocking revelations in IPS Puran Kumar's suicide note | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

वरिष्ठ IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांची आठ पानांची एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यात त्यांनी अनेक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ...

Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव - Marathi News | Nashik Crime: They approached the house under surveillance, stabbed Amol to death; He died in a pool of blood | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव

Nashik Crime Murder News: नाशिक रोड परिसरात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत व्यक्ती धावत सुटला पण, घराजवळच कोसळला आणि त्याचा रक्ताच्या थारोळ्यातच जीव गेला. ...

Sangli: मिरजेत पोलिसांवर दगडफेक, लाठीहल्ला; नेमकं काय घडलं.. वाचा - Marathi News | Tension in Miraj due to clash between two groups Stones pelted at police after they resorted to baton charges to disperse the crowd | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेत पोलिसांवर दगडफेक, लाठीहल्ला; नेमकं काय घडलं.. वाचा

पोलिसांकडून गुन्हा दाखल ...

कोल्हापुरातील भारत राखीव बटालियनच्या समादेशकाची ७६ टक्के अपसंपदा, खुशाल सपकाळे याच्यासह पत्नीवर गुन्हा - Marathi News | Investigation reveals that Khushal Vitthal Sapkale commander of the Indian Reserve Battalion in Kolhapur, has acquired 75 percent of his wealth | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील भारत राखीव बटालियनच्या समादेशकाची ७६ टक्के अपसंपदा, खुशाल सपकाळे याच्यासह पत्नीवर गुन्हा

मुंबईतून कारभार, तरीही कोटींची कमाई ...

Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले - Marathi News | Nashik Crime: Mother killed because she was bored, her own son took his own life; Police also shocked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले

Nashik Crime News Latest: नाशिकमध्ये एका मुलाने आईची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली. नाशिकमधील जेलरोड परिसरात या घटनेने खळबळ उडाली.   ...

उल्हासनगरात विदेशी मद्यसह १७ लाखाचा ऐवज जप्त; शहरातील गावठी दारू अड्ड्याकडे दुर्लक्ष - Marathi News | Foreign liquor worth Rs 17 lakh seized in Ulhasnagar; Village liquor dens in the city ignored | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात विदेशी मद्यसह १७ लाखाचा ऐवज जप्त; शहरातील गावठी दारू अड्ड्याकडे दुर्लक्ष

राज्य उत्पादन शुल्क विभागाने, बेकायदेशीररीत्या उल्हासनगरमध्ये आणलेल्या विदेशी मद्य साठ्यासह १७ लाख १० हजार १६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ...