लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

मनोरुग्ण आईने दोन लेकरांसह घेतले विष, मुलगा बचावला - Marathi News | Mentally ill mother took poison with two sons, son survived | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनोरुग्ण आईने दोन लेकरांसह घेतले विष, मुलगा बचावला

मुलाला आला होता संशय, श्रीनगर पाेलिसांत गुन्हा  ...

Sangli: एक कोटीच्या बनावट नोटा प्रकरणाची एनआयएकडून दखल, सूत्रधार इब्रारच्या पोलिस कोठडीत वाढ  - Marathi News | NIA takes cognizance of Rs 1 crore fake currency case police custody of mastermind Ibrar extended | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: एक कोटीच्या बनावट नोटा प्रकरणाची एनआयएकडून दखल, सूत्रधार इब्रारच्या पोलिस कोठडीत वाढ 

मुंबईतील हस्तकांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना ...

Nilesh Ghaiwal: दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरले; नीलेश घायवळविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल - Marathi News | SIM card used in someone else name Another case registered against Nilesh Ghaywal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nilesh Ghaiwal: दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरले; नीलेश घायवळविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

कुख्यात गुंड निलेश घायवळवर आता या गुन्ह्यासह सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ...

लगोरीने कारची काच फोडली, लाखाची रोकड लंपास केली; कोल्हापुरातील घटना - Marathi News | The thieves stole lakhs of cash by breaking the window of the car in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लगोरीने कारची काच फोडली, लाखाची रोकड लंपास केली; कोल्हापुरातील घटना

चोरट्यांचा शोध सुरू  ...

भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 'गँगस्टर' बनली पत्नी; पतीने रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून घरातच संपवले - Marathi News | UP Crime Ghaziabad gangster husband shot his wife dispute over passports | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 'गँगस्टर' बनली पत्नी; पतीने रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून घरातच संपवले

उत्तर प्रदेशात गँगस्टर पतीने गँगस्टर पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. ...

बनावट नोटातील आरोपींच्या नातेवाइकांचीही चौकशी, कोल्हापुरातील बडतर्फ पोलिसाचे व्यावसायिक भागीदार रडारवर - Marathi News | Relatives of fake note accused also probed business partners of sacked police in Kolhapur on radar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बनावट नोटातील आरोपींच्या नातेवाइकांचीही चौकशी, कोल्हापुरातील बडतर्फ पोलिसाचे व्यावसायिक भागीदार रडारवर

बँक खात्यांची तपासणी सुरू ...

पाच दिवस झाले, तरी आयपीएसवर  अंत्यसंस्कार नाहीत - Marathi News | Even after five days, no funeral for IPS officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच दिवस झाले, तरी आयपीएसवर  अंत्यसंस्कार नाहीत

मृत आयपीएस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन समितीने पोलिस महासंचालकांना पदावरून हटवण्याची मागणी केली असून यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. पूरणकुमार (५२) यांनी ७ ऑक्टोबरला  आत्महत्या केली होती.  ...

भररस्त्यात स्कूटीवरून पाठलाग करत वार; विद्यार्थिनींना उडवले अन् स्कूल व्हॅनला धडकले, नाशकात तरुणांचा हैदोस - Marathi News | Attack while chasing on a scooter in a busy road; Students were shot and hit by a school van, youths were terrified in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भररस्त्यात स्कूटीवरून पाठलाग करत वार; विद्यार्थिनींना उडवले अन् स्कूल व्हॅनला धडकले, नाशकात तरुणांचा हैदोस

नाशिकच्या पंचवटीतील गजानन चौकात तरुणावर गुडांनी वार करुन पळ काढल्याची घटना घडली. ...