Police, Latest Marathi News
पत्नीचा खून केल्यानंतर मृतदेह काॅटखाली लपवून ठेवला होता ...
नाशिक जिल्ह्यात भटक्या जनावरांनी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका वृद्धावर हल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ...
अधिकाऱ्यांकडून इशारा मिळताच काही पोलीस कर्मचारी ट्रकमध्ये चढले आणि त्यांनी भंगाराचे सामान हटवून पाहिले तेव्हा जे समोर दिसले ते पाहून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे डोळे अवाक् झाले. ...
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान १२ जून रोजी क्रॅश झाले. हे विमान मीच क्रॅश केल्याचा एक ईमेल बीजे कॉलेजला आला होता. ...
लिंगनूरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...
चंद्रपुरात उधारीवर सिगारेट न दिल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने ५५ वर्षीय महिलेची निर्घृणपणे हत्या केली. ...
भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली, अपघातानंतर भरधाव वेगात ट्रकचालक पसार झाला, त्यावेळी उड्डाणपुलावरून निघालेल्या दोन कारला धडक दिली ...
तपास करण्यासाठी पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयास केली होती ...